आताच्या राज्यकर्त्यांपेक्षा ब्रिटीश चांगले होते ! – व्ही. कल्याणम्, म. गांधी यांचे खासगी सचिव

आजच्या राज्यकर्त्यांपेक्षा ब्रिटीश राज्यकर्ते चांगले होते. मला आजच्या राज्यकर्त्यांपेक्षा ब्रिटिशांनी राज्य करणे अधिक आवडले असते, असे उद्गार मोहनदास गांधी यांचे ९६ वर्षीय खासगी सचिव व्ही. कल्याणम् ……

भाजपने वर्ष २०१९ पूर्वी राममंदिर उभारले नाही, तर मी साधू-संतांच्या बाजूने उभा राहीन ! – भाजपचे खासदार साक्षी महाराज

जर वर्ष २०१९ च्या पूर्वी अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले गेले नाही, तर मी साधू आणि संत यांच्या बाजूने उभा राहीन, अशी चेतावणी येथील भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी दिली आहे.

रुपयाची डॉलरच्या तुलनेत होणारी घसरण हा जागतिक परिणाम ! – अर्थमंत्री अरुण जेटली

भारतीय रुपयाची डॉलरच्या तुलनेत होणारी घसरण हा जागतिक परिणाम आहे. जगातील अनेक देशांच्या चलनाचे दर डॉलरच्या तुलनेत घसरले आहेत, असे स्पष्टीकरण अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले…

खलिस्तानी आतंकवादी संघटना बब्बर खालसा अमेरिकेसाठी धोकादायक ! – अमेरिका

खलिस्तानी आतंकवादी संघटना बब्बर खालसा अमेरिकेसाठी धोकादायक आहे, असे अमेरिकेच्या आतंकवादविरोधी राष्ट्रीय धोरणामध्ये नमूद करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की…….

माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप !

माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्यावर एका महिला पत्रकाराने लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे. या महिला पत्रकाराने ट्वीट करून म्हटले आहे, ‘‘बी.जी. कोळसे पाटील यांची मुलाखत घेण्यासाठी मी गेले……

उत्तराखंडमधील भाजपचे आमदार संजय गुप्ता यांचे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘लव्ह क्रांती अभियान’

उत्तराखंडच्या लक्सर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार संजय गुप्ता यांनी येथे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘लव्ह क्रांती अभियान’ राबवण्याचे घोषित केले आहे.

विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी श्री. उद्धव ठाकरे यांचे परखड विचार !

आपण रामाचे नाव घेतो आणि राममंदिर उभारणीची मागणी करतो, तेव्हा रामाच्या एकपत्नी व्रताचे दाखले आपण देतो; मात्र हे नवे ‘रामराज्य’ सरळ अनैतिक विवाहबाह्य संबंधांना उत्तेजन देत आहे

सत्कार हिंदू धर्मरक्षकाचा !

कथित हिंदू आतंकवादाचा बुरखा फाडणारे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा जाहीर सत्कार

तोकडे कपडे परिधान न करण्याविषयीचे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे आवाहन अतिशय योग्य ! – धर्मगुरु महंत सुधीरदास महाराज

‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीवरील ‘रोखठोक’ कार्यक्रमात ‘देवाला कपड्याचे वावडे ?’ या विषयावरील चर्चासत्र मुंबई – सरकारने ‘टेम्पल अ‍ॅक्ट’ हा नवीन कायदा देवस्थान समितीला दिलेला आहे. त्यामुळे मंदिर देवस्थान समितीला योग्य निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तोकडे कपडे परिधान न करण्याविषयीचे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे आवाहन अतिशय योग्य आहे. मंदिरे ही आध्यात्मिक ऊर्जा केंद्रे आहेत. त्यांचा … Read more


Multi Language |Offline reading | PDF