पुण्यातील विश्रांतवाडीच्या जागेचा इतिहास

‘पुण्यात घेतलेल्या जागेबद्दल थोडे बोलतो. तुला वाटले असेल, ‘ती जागा घेऊ नका, असे सांगतात कि काय ?’ असे असते, तर मी पूर्वीच बोललो असतो.

यवतमाळ जिल्ह्यातील साधकांना सेवेसंदर्भात आलेले अनुभव

१. पुष्कळ पाऊस पडत असतांनाही साधिकांनी गुरुपौर्णिमेच्या प्रसाराची सेवा भावपूर्ण करणे २. धर्मशिक्षण वर्गातील नवीन साधिकेचे सेवेतील कौशल्य पाहून सर्व साधकांचा भाव जागृत होणे आणि देवाने तयार साधिका दिल्याविषयी कृतज्ञता व्यक्त होणे

साप्ताहिक सनातन प्रभातची सेवा करतांना सर्व भार देवावर सोपवल्यावर देवाने जलद गतीने सेवा पूर्ण करून घेतल्याची साधिकेला आलेली अनुभूती

‘माझ्याकडे साप्ताहिक सनातन प्रभातचे मराठी अंक पोस्टाने पाठवण्याचे दायित्व आहे. मिरज येथे ही सेवा करणारे आम्ही ४ – ५ साधक आहोत. पूर्वी प्रत्येक आठवड्याला ६०० ते ७०० अंक पाठवले जायचे.

वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे आलेल्या ग्लानीतून साधिका जागी झाल्यावर तिला भगवंत प्रत्येक श्‍वासागणीक रक्षण करत असल्याची जाणीव होणे

‘२९.४.२०१७ या दिवशी दुपारी ३.३० वाजता मी ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ । जय गुरुदेव ।’ असा नामजप करत पहुडले होते. तेव्हा मला अचानक ग्लानी आली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now