सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात केरळमध्ये सहस्रोंच्या उपस्थितीत भव्य निषेध मोर्चे !

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात केरळ राज्यातील थिरुवनंतपूरम्, कोल्लम, अलाप्पुझा, पठाणमथिट्टा, एर्नाकुलम आणि पलक्कड येथे अनेक हिंदु …..

(म्हणे) ‘पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने घेतलेला निर्णय मागे घ्यावा अन्यथा अध्यक्षांना चोप देऊ !’ – तृप्ती देसाई यांची धमकी

श्री महालक्ष्मी मंदिरात तोकडे कपडे घालून आलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश न देण्याचा निर्णय म्हणजे घटनेवर घाला घालण्याचा प्रकार आहे.

राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यांत प्रवेशबंदीचा निर्णय लागू करा ! – हिंदु जनजागृती समिती

येथील श्री महालक्ष्मी मंदिरात तोकड्या कपड्यांत महिला अथवा पुरुष भाविक दर्शनासाठी येऊ नयेत, असे आवाहन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहे.

भारताला आदराचे स्थान पाश्‍चात्त्यांच्या अनुकरणाने साध्य होणार नाही !

‘जर भारताला जगात खरोखरच आदराचे स्थान प्राप्त करायचे असेल, तर त्याला ते चीन, पाश्‍चिमात्य देश अथवा इस्लामी राष्टे्र यांचे अनुकरण करून साध्य होणार नाही. 

‘लव्ह जिहाद’, धर्मांतर आणि गोहत्या रोखण्यासाठी विहिंप धर्मयोद्धे निर्माण करणार !

‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, गोहत्या आदी रोखण्यासाठी आणि धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी विश्‍व हिंदु परिषद स्वत:च्या संघटनेत युवकांची भरती करणार आहे. या युवकांना‘धर्मयोद्धा’ म्हटले जाणार आहे.

राफेल विमानांमुळे वायूदलाला बळ मिळाले ! – वायूदलप्रमुख धनोआ यांचे विधान

आम्ही कोंडीत अडकलो होतो. आमच्याकडे तीनच पर्याय होते. एकतर विमानांच्या खरेदीविषयी काही निर्णय होईपर्यंत थांबणे, प्रस्ताव मागे घेणे किंवा तात्काळ लढाऊ विमानांची खरेदी करणे. आम्ही तिसरा पर्याय निवडला.

विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी श्री. उद्धव ठाकरे यांचे परखड विचार !

‘न्यायालयाने आधी समलिंगी विवाहांना मान्यता दिली आणि आता विवाहबाह्य संबंधांना सरळ पाठिंबा दिला. ‘व्यभिचार गुन्हा नाही’,…

गुजराती लोकांनी १८ सहस्र कोटी रुपयांची अवैध संपत्ती घोषित केल्याची माहिती उघड

केंद्रशासनाने चालू केलेल्या ‘इन्कम डिक्लरेशन स्कीम’ (आयडीएस्) म्हणजे उत्पन्नाची माहिती देण्याच्या योजनेच्या अंतर्गत गुजराती लोकांनी तब्बल १८ सहस्र कोटी रुपयांची अवैध संपत्ती घोषित केली आहे.

येत्या २ वर्षांत जगाला प्रचंड मोठ्या आर्थिक मंदीला सामोरे जावे लागणार ! – अर्थतज्ञांचा दावा

येत्या २ वर्षांत जगाला प्रचंड मोठ्या आर्थिक मंदीस सामोरे जावे लागणार, अशी शंका अर्थतज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाल येत्या २ वर्षांनंतर समाप्त होणार आहे. तोपर्यंत संपूर्ण जगावर असणार्‍या कर्जाची रक्कम सहस्रो अब्ज असणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF