भाजपने राममंदिराच्या सूत्रावर घुमजाव केल्याने आमरण उपोषण ! – तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास

येथील रामघाटस्थित तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी राममंदिराच्या उभारणीसाठी आमरण उपोषण चालू केले आहे. त्यांनी अन्न-पाणी यांचा त्याग केला आहे….

शिवराजसिंह चौहान धर्माचे काम करत नाहीत आणि अन्य कामेही करू देत नाहीत; म्हणून मी मंत्रीपदाचे त्यागपत्र दिले ! – कॉम्प्युटर बाबा

आमच्या व्यवस्थेत सर्व संत एका जागी बसतात आणि निर्णय घेतात. मी शिवराजसिंह सरकारमध्ये काही करू शकलो नाही. मला वाटते की, ते योग्य आहेत. मला असेही वाटले की, शिवराज हे धर्माच्या अगदी विरोधात काम करत आहेत.

पोलिसांवर आरोपींकडून होणारे आरोप सत्यापासून पुष्कळ दूर ! – कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्‍वर यांच्याकडून पोलिसांची पाठराखण

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात विशेष अन्वेषण पथकाने प्रशंसनीय काम केले असून अन्वेषणाने अखेरचा टप्पा गाठला आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

अपराध स्वीकारण्यासाठी २५ लाख रुपयांचे आमीष दाखवणार्‍या पोलिसांची चौकशी करा ! – श्रीराम सेनेकडून कर्नाटकच्या राज्यपालांना निवेदन     

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात अपराध स्वीकारण्यासाठी संशयितांवर विशेष अन्वेषण पथकाच्या अधिकार्‍यांकडून दबाव टाकण्यात येत आहे. त्यासाठी संशयितांना २५ लाख रुपयांचे आमीष दाखवले जात आहे……

एका पाश्‍चात्त्य हिंदु विचारवंताला जे कळते, ते भारतातील निधर्मीवादी आणि पुरोगामी मंडळी यांना का कळत नाही ?

‘भारतच जगातील एकमेव असे राष्ट्र आहे, जिथे बहुसंख्यांकांच्या धर्मात न्यायालय हस्तक्षेप करते, धर्माला नियंत्रित करते आणि धर्मावर बंधने लादते; मात्र अल्पसंख्यांकांच्या धर्माला संपूर्ण स्वातंत्र्य प्रदान करते. हा छुपा धार्मिक भेदभाव नव्हे का ?’

संतांचा अवमान करणारे लेखक आणि वृत्तपत्र यांच्यावर सरकारने कारवाई करावी ! – ह.भ.प. पू. निवृत्ती वक्ते महाराज, राष्ट्रीय वारकरी सेना

‘दैनिक लोकपत्र’चे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांच्या ‘दैनिक देशोन्नती’ या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले नसून त्यांची हत्या करण्यात आली’, असा उल्लेख केला……

कोलकात्यामधील बॉम्बस्फोटात एक जण ठार

येथील काजिपारामधील एका इमारतीच्या समोर झालेल्या बॉम्बस्फोटात एका ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर १० जण घायाळ झाले. ज्या इमारतीबाहेर हा स्फोट झाला, त्या इमारतीमध्ये नगरपालिकेचे कार्यालय आहे……

बाली (इंडोनेशिया) बेटावरील हिंदूंच्या मंदिरात तोकड्या कपड्यात येणार्‍या पर्यटकांवर बंदी

येथील हिंदूंच्या मंदिरात तोकड्या कपड्यांत येणार्‍या पर्यटकांवर बंदी घालण्यात आली आहे….

विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी श्री. उद्धव ठाकरे यांचे परखड विचार !

‘भारताची न्यायव्यवस्था स्वतंत्र बाण्याची असल्याचे ढोल नेहमीच वाजवले जातात; मात्र न्यायव्यवस्थेस इतकेही स्वातंत्र्य नसावे की, देशाची संस्कृती, संस्कार, परंपरा आणि नैतिकता या शब्दांना त्यांनी भरबाजारात उघडे करावे अन् लोकांना रस्त्यावर नग्न नाचण्यास प्रवृत्त करावे……………

हिंदूंच्या चैतन्यशक्तीच्या जागृतीतूनच विश्‍व कल्याणकारी हिंदु राष्ट्र शक्य ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

जगभरातील सर्व देशांनी राज्यघटनेच्या माध्यमातून बहुसंख्यांकांचा धर्म, संस्कृती आणि भाषा यांचे हित जपले आहे. भारत एकमात्र असा देश आहे, जेथे बहुसंख्य असूनही गेल्या ७१ वर्षांत ‘धर्मनिरपेक्ष’ भारतीय लोकशाहीने हिंदूंचे हित जपलेले नाही.


Multi Language |Offline reading | PDF