(म्हणे) ‘आमचा शांततेवर विश्‍वास असला, तरी देशाच्या सन्मानाशी तडजोड करणार नाही !’ – पंतप्रधान मोदी

गेल्या काही दिवसांत आतंकवाद्यांशी आणि पाकच्या सैन्याशी लढतांना भारताचे अनेक सैनिक हुतात्मा झाले आहेत. पाकिस्तानी सैन्यावर आम्ही स्वतःहून कधीही आक्रमण केले नाही; कारण आम्ही शांततेवर विश्‍वास ठेवतो….

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या भक्त शिल्पी यांच्या शिक्षेला स्थगिती

राजस्थान उच्च न्यायालयाने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या भक्त शिल्पी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे

व्यभिचार हा गुन्हा नसल्याचा निकाल देणार्‍या न्यायाधिशांच्या मानसिक स्थितीची वैद्यकीय तपासणी करण्याची आवश्यकता ! 

व्यभिचाराला गुन्हा ठरवणारे कलम ४९७ हे रहित करण्याचा निर्णय देणार्‍या न्यायाधिशांसोबत काही चुकीचे घडले आहे का ? ते मानसिकरित्या स्थिर आहेत का ? भारत हा कुटुंबवत्सल देश आहे.

पाकिस्तान आतंकवाद्यांचा गौरव करतो ! – परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची संयुक्त राष्ट्रात टीका

आज आतंकवादाचा राक्षस जगाच्या प्रत्येक देशापर्यंत पोहोचला आहे. भारत कित्येक वर्षांपासून आतंकवादाची झळ सोसत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला याचिका विचारात घ्यावी यासाठी ती पात्र नाही ! – न्या. इंदू मल्होत्रा, सर्वोच्च न्यायालय

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्यासाठी नौशाद अहमद खान अध्यक्ष असलेल्या ‘इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन’ने प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील ५ सदस्यीय खंडपिठातील ….

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्येमागे रशियाचे माजी राष्ट्रपती स्टॅलिन यांचा हात ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या करण्यात रशियाचे माजी राष्ट्रपती जोसेफ स्टॅलिन यांचा हात होता, असे विधान भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी येथे एका कार्यक्रमात केले.

विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी श्री. उद्धव ठाकरे यांचे परखड विचार !

‘तलाकपीडित मुसलमान महिलांना न्याय देण्याचे राजकीय ढोंग करणार्‍यांनी हिंदु संस्कृतीमधील पवित्र वैवाहिक नात्यावर मोठे आक्रमण केले आहे. तुमचा कायदा गेला चुलीत. संस्कार आणि संस्कृती यांचे…..

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत येणारे अडथळे दूर व्हावेत, यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात कार्तिकेय यज्ञ संपन्न !

सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांच्या शुभहस्ते यज्ञाचा संकल्प केला. इरोड, तमिळनाडू येथील वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती आणि सनातनच्या पुरोहित पाठशाळेतील पुरोहित यांनी यज्ञविधींचे पौरोहित्य केले.

शब्दांनी नव्हे, शस्त्रांनी ‘स्ट्राईक’ हवा !

भारतीय सैन्याने ३० सप्टेंबर २०१६ ला पाकिस्तानच्या सीमेत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला काल २ वर्षे पूर्ण झाली. शासनकर्ते आणि जनता यांनी पुन्हा या शौर्यदिवसाचे उत्साहाने स्मरण केले. सरकारने प्रसिद्धीमाध्यमात विज्ञापने प्रसिद्ध करून हा दिवस ‘शौर्यदिवस’ म्हणून घोषित केला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now