दुर्दैवी निर्णय !

न्यायालयाने या मासाभरात हिंदूंसाठी अप्रिय ठरणारे निर्णय घेण्याची शृंखलाच चालवली आहे. ….

(म्हणे) ‘सनातन या हिंसावादी संघटनेवर बंदी का घातली जात नाही ?’ – धनंजय मुंडे

पुरोगामी विचारवंतांच्या हत्यांसाठी उत्तरदायी असणार्‍या गुन्हेगारांचे धागेदारे आता अन्वेषणातून उकलत आहेत. सनातन संस्थेशी असलेले त्यांचे लागेबांधे सिद्ध होत असूनही या हिंसावादी संघटनेवर बंदी का घातली जात नाही ?

ज्येष्ठ संवादिनी वादक पं. तुळशीदास बोरकर यांचे निधन

पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेले ज्येष्ठ संवादिनी (हार्मोनियम) वादक पं. तुळशीदास बोरकर यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी मुंबई येथील नानावटी रुग्णालयात २९ सप्टेंबर या दिवशी निधन झाले.

दीपावलीच्या सुटीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

‘साधक-पालकांनो, आपले पाल्य म्हणजे हिंदु राष्ट्राची भावी पिढी ! या पिढीवर सुसंस्कार करणे आणि त्यांच्या मनात साधनेचे बीज रुजवणे आवश्यक आहे. पुढील पिढीला आतापासून घडवल्यास ही मुले हिंदु राष्ट्रातील सुजाण नागरिक बनतील !

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी विविध स्तरांवर कार्यरत रहाणे, ही काळानुसार समष्टी साधना ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी केल्या जाणार्‍या साधनेला व्यष्टी साधना म्हटली जाते.

१३०० व्यापार्‍यांना आयकर विभागाकडून वर्ष २०१२ पासून सेवाकर थकित असल्याच्या अन्यायकारक नोटिसा ! – माधव कुलकर्णी, लघुउद्योग भारती

सांगली महापालिका क्षेत्रातील गूळ, हळद आणि बेदाणा व्यापार्‍यांना सांगली आयकर विभागाने वर्ष २०१२ पासून सेवाकर थकित असल्याच्या नोटिसा दिल्या आहेत.

काश्मीरमध्ये धर्मांध पोलीस अधिकारी पोलिसांचीच शस्त्रे घेऊन पसार

येथील जवाहरनगरमध्ये पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी(पीडीपी)चे आमदार एजाज अहमद मीर यांच्या घराबाहेर बंदोबस्ताला असणारा विशेष पोलीस अधिकारी पोलिसांच्या काही बंदुका घेऊन पळून गेला.

नियतकालिकांच्या वितरणात गलथान कारभार करणारे आणि तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे संवेदनशून्य टपाल खाते !

मागील काही वर्षांपासून टपालाद्वारे पाठवले जाणारे अंक वर्गणीदारांना न मिळणे, मागील अंक एकत्रित मिळणे आदी समस्या येत आहेत. याविषयी टपाल खात्याकडे वारंवार तक्रारी करूनही ही समस्या सुटलेली नाही.

आजच्या पिढीला मातृभाषेकडे वळवणे आवश्यक ! – व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपती

आजची पिढी मातृभाषेला विसरत चालली आहे. तिला मातृभाषेकडे वळवणे आवश्यक आहे. प्रत्येक भाषेचे स्वत:चे सौंदर्य आहे. विविधतेत आपण सर्व एक आहोत. आपली जन्मभूमी, आई-वडील, गुरु आणि मातृभाषा यांना कधीच विसरू नका.

तक्रार प्रविष्ट होऊन १२३ दिवस झाले, तरीही पोलिसांकडून कोणालाही अटक नाही !

रामनाथी (गोवा) येथे वास्तव्य करणार्‍या सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर मोठ्या संख्येने जमलेल्या समाजकंटकांनी आपापसात संगनमत करून आणि कट रचून कोयते, कुर्‍हाडी, लाठी आदी हत्यारांद्वारे ३० मे या दिवशी जीवघेणे आक्रमण केले.


Multi Language |Offline reading | PDF