परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य चित्रांतून रेखाटणारी आणि गोपीभावात असलेली ५८ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. गौरी मुद्गल ! (वय १८ वर्षे)

श्रावण कृष्ण पक्ष षष्ठी (१.९.२०१८) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या कु. गौरी मुद्गल यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त प.पू. दास महाराज, त्यांची आई आणि बहीण यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत

गोकुळाष्टमी म्हणजे कृष्णभक्तीमध्ये चिंब भिजून अंतर्बाह्य कृष्णमय व्हावे, यासाठी अद्भुत आणि दिव्य अशा कृष्णलीलांचा साधिकांनी उलगडलेला भावार्थ अन् त्याद्वारे दिलेला कृष्णसंदेश !

गोकुळातील बाळकृष्णाचे स्मरण केले, तर लहानशा, अत्यंत निरागस, नटखट आणि ओठाला लोणी लागलेला असा नयनमनोहर बाळकृष्ण आपल्या डोळ्यांसमोर येतो. त्रैलोक्याचा नाथ असलेल्या भगवंताचे बालरूप पहाण्यासाठी साक्षात शिवही भिक्षुकाचे रूप घेऊन त्याच्या दर्शनासाठी आले होते.

आईला आधार देणारी आणि परिपूर्ण सेवा करणारी कु. गौरी मुद्गल !

१७.१२.२०१६ या दिवशी मला मडगाव येथे रुग्णालयात जायचे होते. तेव्हा ती माझ्यासमवेत आली. गाडीत वेळ व्यर्थ जायला नको; म्हणून तिने दैनिक सनातन प्रभातचे वाचन केले. रुग्णालयात अधिक वेळ लागतो;

आता केवळ गुरुदेव चरणी एक थेंब होऊन राहू !

समुद्रात थेंब होऊनी
अनेक वर्षे राहिलो ।
आता केवळ गुरुदेव चरणी ..।
एक थेंब होऊन राहू

प्रवचन ऐकल्यानंतर प्रश्‍न पडलेल्यांना गुरूंची न्यायदृष्टी कळलेली नसणे

आमचे प्रवचन सार्‍यांना वाचून दाखवल्यावर ज्यांच्या मनात प्रश्‍न निर्माण होतील, त्यांना प्रवचन नीट समजले नाही आणि गुरूंची न्यायदृष्टी कळली नाही, असे मी समजले. त्यांना श्रद्धेचे स्थान कळले नाही

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now