विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

विवाहबाह्य संबंध म्हणजे व्यभिचार हा गुन्हा ठरवणारे कलम ४९७ रहित करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २७ सप्टेंबर या दिवशी दिला. व्यभिचार हा गुन्हा ठरू शकत नाही; पण जर एखाद्या व्यक्तीने जोडीदाराच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आत्महत्या केली

मशीद इस्लामचा अविभाज्य घटक आहे कि नाही, हे प्रकरण मोठ्या घटनापिठाकडे पाठवण्याची आवश्यकता नाही ! – सर्वोच्च न्यायालय

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणाशी संबंधित वर्ष १९९४ च्या एका प्रकरणातील निकालावरील पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने २७ सप्टेंबरला निकाल देतांना ‘मशीद इस्लामचा अविभाज्य घटक आहे कि नाही,

नंदुरबार येथे डॉ. नरेंद्र पाटील यांच्याविषयी पोलिसांनी आकसाने काढलेला अवैध हद्दपारीचा आदेश न्यायालयाकडून रहित !

नंदूरबार येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत डॉ. नरेंद्र पाटील यांनी पोलीस प्रशासनास ‘तुम्ही ज्याप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करण्याची चेतावणी देत आहात

बेंगळूरू येथील ‘वरसे इनोव्हेशन प्रा.लि.’ आणि तिचे व्यवस्थापकीय संचालक यांना कायदेशीर नोटीस

‘डेली हंट’ या भ्रमणभाष अ‍ॅपवरून ६ सप्टेंबर २०१८ या दिवशी ‘गौरी लंकेश हत्याप्रकरणी अमोल काळेला १४ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी’ या मथळ्याखालील वृत्तात अमोल काळे यांचे छायाचित्र प्रसारित …..

मुठा कालव्याची भिंत कोसळल्याने पुण्यातील पर्वती परिसरात पाणीच पाणी !

मुठा कालव्याची भिंत फुटल्याने २७ सप्टेंबरला पर्वती परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. कालव्याची भिंत कोसळल्याने पाण्याचा प्रचंड प्रवाह जनता वसाहत, तसेच दांडेकर पूल परिसरात आला.

भारतीय प्रत्येक ६ मिनिटांनी भ्रमणभाष पहातात !

जगातील दोन तृतीयांश लोकसंख्या म्हणजेच ५०० कोटींपेक्षा अधिक लोक भ्रमणभाष वापरतात. यातील १०० कोटींहून अधिक लोक एकट्या भारतात आहेत. त्यातही ‘स्मार्टफोन’ वापरणार्‍यांची संख्या सध्या अल्प आहे. ती साधारण ३३ कोटी ७० लाख इतकी असण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर येथे विविध आकारात साकारलेल्या श्री गणेशमूर्ती आणि त्यातून होणारी विटंबना !

मुलांना श्री गणेशाचे भ्रमणभाषवर खेळणारे रूप दाखवायचे कि विघ्न हरण करून आशीर्वाद देणारा श्री गणेश साकारायचा, हेही न करणारे गणेशोत्सव मंडळ !

गुजरातच्या बनासकांडा येथे गोरक्षणाचे कार्य करणार्‍या मुसलमान महिला मर्जिया मुसा !

गुजरातच्या बनासकांठा येथील कनोदार गावातील ४९ वर्षीय मुसलमान महिला मर्जिया मुसा या येथे गोरक्षणाचे कार्य करत आहेत. त्या मूळच्या या गावातीलच असल्या, तरी काही वर्षे त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या होत्या; मात्र गावाच्या ओढीने त्या वर्ष २०१६ मध्ये गावी परतल्या.

हिंदू ‘वसुधैव कुटुम्बकम’ या भावानेच संपूर्ण विश्‍वाकडे पहातो ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदूंना धर्मनिरपेक्षता शिकवण्याची आवश्यकता नाही, हिंदू मूलत: ‘वसुधैव कुटुम्बकम’ (अर्थ : संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) या भावानेच संपूर्ण विश्‍वाकडे पाहातो. हा संस्कार कुटुंबांमध्येच हिंदूंवर केला जातो, असे विचार हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी व्यक्त केले.

सनातनद्वेष्ट्यांकडून सनातन संस्थेच्या होत असलेल्या अपर्कीतीच्या विरोधात केरळमध्ये समाजाकडून मिळालेला चांगला प्रतिसाद

केरळमध्ये नुकत्याच आलेल्या महापुराच्या वेळी घरामध्ये पाणी घुसल्याने भाड्याच्या खोलीत रहाणार्‍या एका धर्मप्रेमीची पुष्कळ हानी झाली, तरी पुरानंतर ते केरळमधील सनातनच्या आश्रमात आले आणि त्यांनी ५०० रुपये अर्पण केले.


Multi Language |Offline reading | PDF