नेते आणि राज्यकर्ते सैनिकांचे हौतात्म्य ४ दिवसांत विसरतात ! – हुतात्मा सैनिक हेमराज याच्या भावाचे दुःख

पाकिस्तानी ‘बॉर्डर अ‍ॅक्शन टीम’(बॅट)कडून जानेवारी २०१३ मध्ये भारतीय सैनिक हेमराज यांची हत्या करून त्यांचे शिर कापून नेले होते. नुकतेच याच ‘बॅट’कडून सीमेवर सीमा सुरक्षा दलाचे सैनिक नरेंद्र सिंह यांची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली

राममंदिराविषयी पुढील दिशा ठरवण्यासाठी विहिंपकडून ५ ऑक्टोबरला संतांची बैठक

विश्‍व हिंदू परिषदेने ५ ऑक्टोबरला राममंदिराच्या प्रश्‍नावर संतांच्या उच्चाधिकार समितीची देहली येथे बैठक आयोजित केली आहे. यात देशभर ३० ते ३५ मोठे संत सहभागी होणार आहेत. ‘ते राममंदिराविषयी कारसेवा करण्यावर निर्णय घेतील…..

गुजरातमध्ये ३० टक्के घरांमध्ये शौचालयांची व्यवस्था नाही ! – कॅग

गुजरात राज्याला ‘उघड्यावर शौचाला जाण्यापासून मुक्त असणारे राज्य’ घोषित करण्याचा केंद्र सरकारचा दावा अयोग्य असल्याचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) यांनी म्हटले आहे.

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, तसेच दैनिक नवराष्ट्रचे मालक आणि संपादक यांना कायदेशीर नोटीस

सनातन संस्थेवर बिनबुडाचे आरोप करत तिची अपकीर्ती करणारे काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, तसेच या बिनबुडाच्या आरोपांना प्रसिद्धी देणारे ‘दैनिक नवराष्ट्र’चे मालक, संपादक आणि प्रकाशक विनोद रामगोपाल महेश्‍वरी…..

पाकिस्तान अजूनही आतंकवाद्यांसाठी स्वर्ग ! – अमेरिका

पाकिस्तान अजूनही आतंकवाद्यांसाठी स्वर्ग आहे, असे अमेरिकेचा वार्षिक अहवाल ‘कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम २०१७’ यामध्ये म्हटले आहे. पाकमध्ये असणारे आतंकवादी सुरक्षित असतात. पाकने जैश-ए-महंमद आणि लष्कर-ए-तोयबा यांसारख्या आतंकवादी ……

परिवाराच्या हत्येच्या भीतीने बांगलादेश सोडला ! – बांगलादेशातील पहिले (माजी) हिंदु सरन्यायाधीश एस्.के. सिन्हा

बांगलादेशातील पहिले हिंदु सरन्यायाधीश एस्.के. सिन्हा यांनी वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशातून परिवारासह ऑस्ट्रेलियामध्ये पलायन केले. आता ते अज्ञात ठिकाणी रहात आहेत. तेथून ‘बीबीसी’ या वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘माझ्या परिवाराची हत्या होण्याच्या भीतीने बांगलादेश सोडला….

बलात्काराच्या घटनांत वाढ झाल्याने नेपाळ सरकार अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी घालणार !

मागच्या काही मासांत नेपाळमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नेपाळ सरकारने अश्‍लील चित्रफिती असणार्‍या संकेतस्थळांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने विविध ठिकाणी प्रवचने, निवेदने, धर्मशिक्षण विषयक फलक यांचे प्रदर्शन !

आदर्श गणेशोत्सव अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ठिकठिकाणी प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आले. अनेक ठिकाणी प्रवचने घेण्यात आली, तसेच काही मंडळांमध्ये धर्मशिक्षणविषयक फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

गणेशोत्सवानिमित्त विविध ठिकाणी लावण्यात येणार्‍या क्रांतीकारकांच्या प्रदर्शनास वाढता प्रतिसाद !

गणेशोत्सवाचे औचित्य साधून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ठिकठिकाणी लावण्यात येत असलेल्या क्रांतीकारकांच्या प्रदर्शनास भाविकांकडून वाढता प्रतिसाद  मिळाला.

लव्ह जिहाद रोखण्यासाठी धर्मशिक्षण आणि पालकांचे पाल्यांवर लक्ष असणे आवश्यक ! – रमेश पडवळ, हिंदुत्वनिष्ठ

लव्ह जिहाद रोखण्यासाठी धर्मशिक्षण आणि त्यासमवेत पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश पडवळ यांनी केले.


Multi Language |Offline reading | PDF