सीपीआय-माओवादी ही जगातील चौथी सर्वांत धोकादायक आतंकवादी संघटना ! – अमेरिका

इस्लामिक स्टेट, तालिबान आणि अल-शबाब या आतंकवादी संघटनांनंतर सीपीआय-माओवादी ही जगातील चौथी सर्वांत धोकादायक आतंकवादी संघटना आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या एका अहवालातून घोषित केले आहे.

उत्तरप्रदेशमध्ये मोहरमच्या अनेक मिरवणुकांमध्ये धर्मांधांकडून हिंसाचार !

२१ सप्टेंबर या दिवशी येथील भटहटमध्ये मोहरमनिमित्त ताजियाची मिरवणूक काढण्यात आली होती. त्या वेळी डिजे लावण्यात आलेल्या गाडीवरील एक जण विद्युततारेच्या संपर्कात आल्याने त्याला विजेचा धक्का  बसला.

(म्हणे) ‘रामायण असो वा महाभारत, त्याची देशाला आवश्यकता नाही !’ – शरद पवार

अयोध्येत न्याय झाला नाही, तर ‘महाभारत’ होईल, असे वक्तव्य करून जर कुणी काही संकेत देत असेल, तर सरकारने हे गांभीर्याने घेतले पाहिजे. ज्यांच्या हातात सरकार आहे त्यांचे दायित्व देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आहे.

देहली येथील उत्तर भारत हिंदू अधिवेशनात हिंदूसंघटनाचा आविष्कार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवी देहलीतील भारत सेवाश्रम संघ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘उत्तर भारत हिंदू अधिवेशना’त हिंदूसंघटनाचा आविष्कार दिसून आला. अधिवेशनाचा शुभारंभ भारत सेवाश्रम संघाच्या नवी देहली शाखेचे सचिव श्री आत्माज्ञानानंदजी महाराज…..

श्री गणेशाचा अवमान करणार्‍या अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाची हिंदु संघटनांच्या विरोधानंतर क्षमायाचना

अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने भारतीय वंशांच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिलेल्या विज्ञापनातून श्री गणेशाचा अवमान करण्यात आला. त्यामुळे हिंदु संघटनांनी त्याचा विरोध केला. या विरोधामुळे पक्षाने याविषयी क्षमा मागितली आहे.

मालाड (मुंबई) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत वाद्ये वाजवण्याचे न थांबवल्यामुळे पोलिसांकडून भाविकांवर लाठीमार

मालाड येथील शिवाजी मित्रमंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत सूचना देऊनही वाद्ये वाजवण्याचे न थांबल्यामुळे पोलिसांनी मिरवणुकीत लाठीमार केला.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘स्वप्ने आणि झोपेतील अर्धांगवायू (स्लीप पॅरालिसिस) या संदर्भातील आध्यात्मिक दृष्टीकोन’ हा शोधप्रबंध सादर !

झोपेशी संबंधित बहुतांश व्याधींचे मूलभूत कारण आध्यात्मिक असते. ज्या समस्यांचे मूलभूत कारण आध्यात्मिक असते, त्यांचे संपूर्ण आणि कायमस्वरूपी निवारण केवळ आध्यात्मिक उपायांनीच होऊ शकते.

सनातन संस्था, साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अन् पुरो(अधो)गामी यांना कायदेशीर कारवाईच्या नोटिसा

सनातन संस्था, साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अन् पुरो(अधो)गामी यांना कायदेशीर कारवाईच्या नोटिसा


Multi Language |Offline reading | PDF