शेनकोत्ताई (तमिळनाडू) गावातील हिंदूंचा मुसलमानांवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार

तमिळनाडूतील शेनकोत्ताई गावात १४ सप्टेंबरला श्री गणेशमूर्ती नदीमध्ये विसर्जन करण्यात आली. सुमारे ३० हून अधिक मूर्तींचे विसर्जन करून हिंदू घरी परतल्यावर एका हिंदूच्या घरावर धर्मांधांकडून पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला.

मुसलमानांना भाड्याने घर आणि दुकान देणार नाही !

येथील शीतला कॉलनीमध्ये एका इमारतीच्या सदनिकेला मशीद बनवण्यात आल्यावर शेजारील हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी त्याविरोधात तक्रार केल्यावर नगरपालिकेने त्याला सील केले आहे.

सरकारने अनुमती दिली, तर मी पेट्रोल आणि डिझेल ३५ ते ४० रुपयांना विकू शकतो ! – योगऋषी रामदेवबाबा

केंद्र सरकारने मला अनुमती दिली आणि जर करामध्ये थोड्याफार प्रमाणात सवलत मिळाली, तर मी पेट्रोल आणि डिझेल ३५ ते ४० रुपये प्रति लिटर दराने विकू शकतो, असे मत योगऋषी रामदेवबाबा यांनी व्यक्त केले.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून सैनिकाची घरात घुसून हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाचा सैनिक मुख्तार अहमद याची जिहादी आतंकवाद्यांनी त्याच्या घरात घुसून हत्या केली. अहमद कुलगाममधील शुरतमध्ये रहात होता. काही मासांपूर्वीच काश्मीरचा रहिवासी असलेल्या सैनिक …….

नक्षलसमर्थकांच्या नजरकैदेत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ

सर्वोच्च न्यायालयाने ५ नक्षलसमर्थकांच्या नजरकैदेत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारने ‘या ५ जणांच्या अटकेच्या विरोधात प्रविष्ट झालेल्या याचिकेची न्यायालयाने नोंद घ्यायला नको होती

बंगालमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या ताफ्यावरील आक्रमणात त्यांच्यासहित ७ जण घायाळ

गालच्या मिदनापूर जिल्ह्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या ताफ्यावर आक्रमण करण्यात आले. यात त्यांच्यासहित भाजपचे ७ कार्यकर्ते घायाळ झाले. या वेळी घोष यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली.

‘पुणे टाइम्स मिरर’चे संपादक आणि प्रकाशक यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात अटकेत असलेले परशुराम वाघमारे हे सनातनशी संबंधित आहेत, हे दाखवण्यासाठी ‘पुणे टाइम्स मिरर’ या इंग्रजी वृत्तपत्राने धादांत खोटे वृत्त प्रसारित केले. या पार्श्‍वभूमीवर ‘पुणे टाइम्स मिरर’च्या विरोधात सनातनच्या ……

भारतातील शिक्षणव्यवस्थेची पुनर्रचना करणे आवश्यक ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्व आणि पूर्वोत्तर भारत प्रसारसेवक, हिंदु जनजागृती समिती

बहुसंख्यांकांना जाणीवपूर्वक त्यांच्या धर्माचे ज्ञान न मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सरकार केवळ हिंदूंकडून चालवण्यात येणार्‍या शाळांमधून कायद्याचे पालन करण्यासाठी त्यांना बाध्य करते; मात्र अन्य धर्मियांना सूट देते. हा धार्मिक भेदभाव आहे.

आदर्श हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व संघटनांना आदर्श बनावे लागेल ! – पू. नीलेश सिंगबाळ

आदर्श हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी स्वत:लाच प्रथम आदर्श बनायला हवे. त्यासाठी साधना करतांना स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे अपरिहार्य आहे. चांगला साधकच आदर्श हिंदु राष्ट्र संघटक बनून आदर्श धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत सहभागी होऊ शकतो,

कोलकाता येथील श्री सत्यानंद महापीठाचे स्वामी म्रिगानंद महाराज यांची सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून भेट

येथील जादवपूरमधील श्री सत्यानंद महापीठाचे स्वामी म्रिगानंद महाराज आणि त्यांच्या गुरुमाता श्री अर्चना पुरी माँ यांची नुकतीच हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमंतो देबनाथ आणि श्री. शंभू गवारे यांनी भेट घेऊन सनातन संस्था अन् समिती यांच्या कार्याची माहिती दिली.


Multi Language |Offline reading | PDF