बौद्ध शिक्षक २५ वर्षांपासून महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याची माहिती होती ! – तिबेटचे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा

अनेक बौद्ध शिक्षक महिलांचे लैंगिक शोषण करतात, हे मला वर्ष १९९० पासून ठाऊक आहे, असा गौप्यस्फोट तिबेटचे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी नेदरलॅण्डच्या दौर्‍याच्या वेळी केला.

मशिदीमध्ये ८ वर्षांच्या मुलावर मौलवीकडून लैंगिक अत्याचार

येथे महंमद तैय्यब नावाच्या मौलवीने मशिदीतच ८ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तैय्यब याला अटक केली.

(म्हणे) ‘अयोध्येत राममंदिर आणि बाबरी मशीद यांपूर्वी बौद्ध मंदिर होते !’

अयोध्येमध्ये राममंदिर आणि बाबरी मशीद यांपूर्वी बौद्ध मंदिर होते. नंतर मुसलमान आणि हिंदू यांनी बौद्ध मंदिर पाडून तेथे राममंदिर आणि मशीद बांधली. आज जरी राममंदिराच्या जागेवर खोदकाम केले, तरी तेथे बौद्ध मंदिराचे अवशेष सापडू शकतात…..

वर्ष २०१९ च्या निवडणुकीपूर्वी राममंदिराचे बांधकाम चालू होणार ! – भाजपचे खासदार डॉ. रामविलास वेदांती

अयोध्येतील राममंदिराचा प्रश्‍न भाजपने सोडवलेला आहे. लवकरच या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल आणि त्यानंतर राममंदिराचे काम चालू होईल. वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ होईल…..

रुपयाची अवस्था पाहून लाजेलाही लाज वाटेल ! – योगऋषी रामदेवबाबा

रुपयाची आजची अवस्था पाहून आता लाजेलाही लाज वाटत असेल, अशा शब्दांत योगऋषी रामदेवबाबा यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते. रुपयाच्या घसरलेल्या मूल्यावर विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी वरील उत्तर दिले.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने पुरी, ओडिशा येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर केलेल्या ‘आध्यात्मिक नेतृत्व’ या विषयावरील शोधप्रबंधाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त !

‘यथा राजा तथा प्रजा’, अशी एक उक्ती आहे. अकार्यक्षम नेत्यांमुळे समाजाची स्थिती खराब होते, हे आज सर्वच जण अनुभवत आहेत. त्याच न्यायानेे चांगल्या नेत्यांमुळे समाजाचे कल्याण साधले जाऊन तेथे शांती नांदते.

श्री गणेशमूर्ती धर्मशास्त्रानुसारच हवी !

उत्सव हे मनोरंजन आणि कला यांच्या प्रदर्शनासाठी नसून देवाची उपासना करून चैतन्य मिळवण्यासाठी असतात. हिंदूंच्या सणांच्या दिवशी संबंधित देवतेचे तत्त्व मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर कार्यरत होते.

दादर परिसरात गटाराच्या बाजूला घाणीत ठेवून श्री गणेशाच्या मूर्तीची विक्री

दादर (पश्‍चिम) येथील कबूतरखाना परिसरात पक्षांची विष्ठा असलेल्या जागेत, तसेच याच ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात रस्त्याच्या कडेला गटारांवर घाणीत वस्तू विक्रीला ठेवल्याप्रमाणे श्री गणेशाच्या मूर्तींची विक्री करण्यात येत होती.

सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि मुसलमान विद्यार्थी यांच्या पुढाकाराने धर्मविरोेधी गणेशोत्सव साजरा !

येथे राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, सोलापूर विशेष प्रशिक्षण केंद्र क्र. १३, नई जिंदगी येथे मुसलमान समाजातील विद्यार्थ्यांकडून ‘इको फ्रेंडली’ गणपती आणि पर्यावरणाचे संवर्धन समाजाला पटवून देण्याच्या नावाखाली एका वृक्षालाच श्री गणेशाचे रूप देण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF