(म्हणे) ‘वाढत्या ‘हिंदु राष्ट्रवादा’मुळे भारतातील धर्मनिरपेक्षतेला हानी पोहोचत आहे !’ – अमेरिका

भारतीय राज्यघटनेद्वारे धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्यात आले आहे. भारतात हिंदूंची संख्या सर्वाधिक आहे; मात्र गेल्या काही दशकांत भारतामध्ये ‘हिंदु राष्ट्रवाद’ ही एक उदयोन्मुख राजकीय शक्ती म्हणून समोर येत आहेे.

जर्मनीत रोमन कॅथलिक चर्चच्या १ सहस्र ६७० पाद्य्रांनी ७० वर्षांत ३ सहस्र ६७७ अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केले

जर्मनीतील रोमन कॅथलिक चर्चमधील १ सहस्र ६७० पाद्य्रांनी वर्ष १९४६ ते २०१४ या काळात ३ सहस्र ६७७ अल्पवयीन मुलांचे लेंगिक शोषण केल्याचे सिद्ध झाले आहे, असे वृत्त जर्मनीतील अग्रगण्य वृत्तपत्र दैनिक ‘डेर स्पिगल’ने दिले आहे.

टी.व्ही. ९ वृत्तवाहिनी, तिचे मुख्य संपादक, संचालक आणि निवेदक यांना सनातन संस्थेकडून कायदेशीर नोटीस

नालासोपारा येथे कथित स्फोटके सापडल्याच्या पार्श्‍वभूमीवर २९ ऑगस्ट २०१८ या दिवशी ‘टी.व्ही. ९ मराठी’ वृत्तवाहिनीवर ‘सनातन संमोहनाचं सत्य LIVE ! सनातन संस्थेचे माजी साधक LIVE !’ या मथळ्याखाली कार्यक्रम प्रसारित करण्यात आला

घुसखोर चीनवर विश्‍वास ठेवू नये ! – संसदीय समिती

चिनी सैनिकांकडून सतत भारतीय सीमेत होणारी घुसखोरी आणि आडमुठ्या धोरणामुळे भारताने सतर्क रहावे, अशी सूचना संसदीय समितीने केली आहे. ‘चीनची पार्श्‍वभूमी पहाता त्याच्यावर विश्‍वास ठेवता येणार नाही.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने हाँगकाँग येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत शोधप्रबंध सादर

अलंकार हे समाजाला आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक लाभ मिळवून देऊ शकतात, तसेच स्त्रियांना त्यांच्या साधनेत साहाय्यभूत होऊ शकतात. धातूंमध्ये ‘सुवर्ण’ हा आध्यात्मिकदृष्ट्या सर्वाधिक लाभदायक धातू जरी असला, तरी या धातूपासून बनवलेल्या …..

नजरकैदेत असलेला नक्षलसमर्थक अरुण परेरा हा संघटनेचा मुख्य पदाधिकारी ! – शरण आलेल्या नक्षलवाद्याचा जबाब

गेल्या २४ ऑगस्ट या दिवशी पोलिसांना शरण आलेल्या पहाडसिंग या नक्षलवाद्याने पोलिसांसमोर जबाब देतांना सध्या नजरकैदेत असलेला नक्षलसमर्थक अरुण परेरा हा माओवादी संघटनेच्या मध्यवर्ती समितीचा सदस्य असून तो वर्ष २००६ मध्ये झालेल्या समितीच्या बैठकीत उपस्थित होता

मध्यप्रदेशमध्ये सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याकडून व्याख्याने, बैठका आणि संपर्क या माध्यमांद्वारे हिंदूंमध्ये धर्मजागृती !

हिंदूंचा गौरवशाली इतिहास विसरण्यास लावणारी इंग्रज अधिकारी लॉर्ड मेकॉले याची शिक्षणव्यवस्था पालटून देशात गुरुकुल व्यवस्था प्रारंभ करायला हवी, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी जाहीर व्याख्यानात केले.

वर्ष २०१६ मध्ये जगात आत्महत्या करणार्‍या महिलांमध्ये ३७ टक्के भारतीय महिला

वर्ष २०१६ मध्ये जगात महिलांनी केलेल्या आत्महत्यांमध्ये भारतातील महिलांचे प्रमाण ३ महिलांपैकी १ असे होते, म्हणजे ३७ टक्के इतके होते. तसेच २४.३ भारतीय पुरुषांनीही या वर्षांत आत्महत्या केली आहे.

सध्याचे ९७ टक्के ‘संत’ प्रत्यक्षात अध्यात्मातील अधिकारी नाहीत ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

आजकाल कथावाचक, संन्यास दीक्षा घेतलेले संन्यासी अथवा वैरागी, तसेच धर्माचार्य, महंत, महामंडलेश्‍वर आदी धर्मगुरु यांना लौकिक अर्थाने ‘संत’ संबोधले जात आहे. वस्तुतः ज्यांचा आध्यात्मिक अधिकार आहे, म्हणजेच ज्याने अध्यात्मात उन्नती केली आहे, अशा व्यक्तीला संतपद प्राप्त होत असते.


Multi Language |Offline reading | PDF