अटकेत असलेल्या हिंदुत्वनिष्ठ तरुणांचा पोलीस अधिकार्‍यांकडून अमानुष छळ, तसेच अश्‍लील भाषेचा वापर !

नालासोपारा येथे कथित स्फोटके सापडल्याच्या प्रकरणानंतर अटक करण्यात आलेल्या अन्य हिंदुत्वनिष्ठांचा पोलीस कोठडीत अन्वेषण यंत्रणांच्या पोलीस अधिकर्‍यांकडून अमानुष शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असून त्यांच्या पत्नीवर अत्याचार करण्याची अश्‍लाघ्य ……

खटला मागे घेण्यासाठी बिशपकडून ५ कोटी रुपये आणि १० एकर भूमी यांचे आमीष दाखवण्याचा प्रयत्न ! – बलात्कारपीडित ननच्या परिवाराचा आरोप

पंजाबच्या जालंधर येथील बिशप फ्रेंको मुलाक्कल याने बलात्कार केल्याचा आरोप करणार्‍या ननला ५ कोटी रुपये आणि १० एकर भूमी देण्याचे आमीष दाखवून तक्रार मागे घेण्यास सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप पीडित ननच्या परिवाराने केला आहे.

नक्षली चळवळीविषयी भ्रमनिरास झाल्याने शरण येणार्‍या नक्षलवाद्यांच्या संख्येत वाढ !

भारतातील नक्षली चळवळीला गळती लागली आहे. या चळवळीतील खालच्या आणि मध्यम स्तरांवरील कार्यकर्त्यांचा चळवळीच्या उद्देशाविषयी अन् कार्यपद्धतीविषयी भ्रमनिरास होत आहे.

हिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची सत्तेवरील बेगडी हिंदुत्वनिष्ठांची महत्त्वाकांक्षा ! – उद्धव ठाकरे यांचा घणाघात

सत्तेवरील बेगडी हिंदुत्वनिष्ठांची हिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची आणि हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात आतंकवादी ठरवून खतम करण्याची (संपवण्याची) महत्त्वाकांक्षा आहे. शिकागोतील ‘हिंदु काँग्रेस’मध्ये भागवत यांनी या विषयावर भाष्य केले असते, तर बरे झाले असते.

पॅरिसमध्ये चाकूने आक्रमण करणार्‍या अफगाणिस्तानच्या नागरिकाला अटक

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ९ सप्टेंबरच्या रात्री एका अज्ञात आक्रमणकर्त्याने ‘डेल ऑर्के’ या कालव्याच्या शेजारी फिरणार्‍या लोकांवर चाकूने  केलेल्या आक्रमणात ७ जण घायाळ झाले. घायाळांमध्ये २ ब्रिटीश पर्यटकांचाही समावेश आहे.

‘राष्ट्र आणि धर्म रक्षण’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे ! – संजय राठोड, महसूलमंत्री, शिवसेना

राष्ट्र आणि धर्म रक्षण हे आमचे ब्रीदवाक्य आहे. आमचे कार्य सनातन संस्था करत आहे, आम्हाला अभिमान आहे. आम्ही सनातन संस्थेच्या पाठीशी आहोत, असे प्रतिपादन महसूलमंत्री तथा शिवसेनेचे नेते श्री. संजय राठोड यांनी केले.

महापालिकेत स्वीकृत सदस्य आणि स्थायी समिती सदस्य यांच्या निवडी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी स्वीकृत सदस्यांच्या निवडी १० सप्टेंबर या दिवशी करण्यात आल्या. भाजपच्या वतीने शेखर इनामदार, रणजीत सावर्डेकर, विवेक कांबळे यांची, काँग्रेसकडून करीम मेस्त्री, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयुब बारगीर यांची निवड करण्यात आली.

विठुमाऊलीच्या रूपातील गणेशमूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी ! – पेण येथील मूर्तीकाराचे मत

यंदा विठुमाऊलीच्या रूपातील गणेशमूर्तींसाठी मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे, अशी माहिती येथील मूर्तीकार निलेश समेळ यांनी दिली. एल्ईडी लाईटवाल्या गणेशमूर्तींचीही अधिक मागणी होत आहे.


Multi Language |Offline reading | PDF