डॉ. दाभोलकर आदींच्या हत्या प्रकरणांत कर्नल पुरोहित किंवा साध्वी प्रज्ञासिंह यांच्याप्रमाणे स्थिती होऊ देऊ नका ! – उद्धव ठाकरे

सध्या न्यायालयात खटला प्रविष्ट होण्यापूर्वीच पोलिसांकडून त्याविषयी सूत्रे जाहीर केली जातात, हा नवीनच प्रकार समोर आला आहे. याविषयी न्यायालयानेही खेद व्यक्त केला आहे. डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणां त अटक केलेल्यांवरील …..

गुजरातचे माजी आयपीएस् अधिकारी संजीव भट यांना अटक

वर्ष १९९८ मध्ये अमली पदार्थाशी संबंधित प्रकरणात गुजरातचे माजी आयपीएस् अधिकारी संजीव भट यांच्यासहित ७ जणांना गुजरात गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. यात निवृत्त पोलीस निरीक्षक व्यास यांचादेखील समावेश आहे.

चुकीचे वार्तांकन केल्याच्या प्रकरणात इंग्रजी वृत्तवाहिनी ‘रिपब्लिक टीव्ही’ला क्षमायाचना करण्याचा आदेश !

‘न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅर्ण्ड्स अ‍ॅथॉरिटी’ने (एन्बीएस्एने) भाजपचे खासदार राजीव चंद्रशेखर यांच्या मालकीची इंग्रजी वृत्तवाहिनी ‘रिपब्लिक टीव्ही’ला ७ सप्टेंबर या दिवशी संपूर्ण पडद्यावर (फुल स्क्रीन) क्षमायाचना प्रक्षेपित करण्याचा आदेश दिला आहे.

भाग्यनगर येथे हिंदुविरोधी विधानांचा विरोध करण्यासाठी पदयात्रा काढण्याचा प्रयत्न करणारे स्वामी परिपूर्णानंद नजरकैदेत !

हिंदुविरोधी विधाने करणार्‍यांच्या विरोधात तेलंगणच्या काकीनाडा श्री पीठम्चे प्रमुख स्वामी परिपूर्णानंद काढत असलेल्या प्रस्तावित ४० किमी लांब पदयात्रेच्या आधीच त्यांना तेलंगण सरकारने नजरकैदेत ठेवले.

श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर (जिल्हा सातारा) मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथील मंदिरात दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरण्यात आली आहे, अशी तक्रार देवस्थानचे मालक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.

(म्हणे) ‘दहिसर नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी नदीपात्रात श्री गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी !’

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहणार्‍या दहिसर नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी नदीपात्रात श्री गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी घालण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांचा रोष ओढवू नये,

काश्मीरसाठी वेगळी राज्यघटना बनवणे, ही एक मोठी चूक होती !- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

जम्मू-काश्मीरसाठी वेगळी राज्यघटना बनवणे, ही एक मोठी चूक होती, असे वक्तव्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले आहे. देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर लिहिण्यात आलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

सीपीआय (माओवादी) या बंदी असलेल्या संघटनेशी संबंध असल्यावरून नक्षलप्रेमींवर कारवाई !- पुणे पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

नक्षलवाद्यांचे समर्थक असल्यावरून ५ जणांवर केलेल्या कारवाईच्या संदर्भात ५ सप्टेंबर या दिवशी पुणे पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.

आम्ही तुमच्या पाठीशी समर्थपणे उभे आहोत ! – आमदार सदा सरवणकर, शिवसेना

यापूर्वी काँग्रेसप्रणीत शासनाच्या काळातही जेव्हा जेव्हा सनातनवर बंदीचा प्रयत्न करण्यात आला, त्या वेळी शिवसेना सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे, तसेच या वेळीही आम्ही तुमच्या पाठीशी समर्थपणे उभे आहोत


Multi Language |Offline reading | PDF