सनातनवर बंदीची मागणी करणारे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’विषयी गप्प का ?

भारतात न्यायामध्ये समानता असल्याचा दावा केला जातो; मात्र प्रत्यक्षात कर्नाटकातील विद्यमान काँग्रेस-जनता दल (निधर्मी) सरकार पोलीस आणि कायदा यांचा अपवापर करत असून विरोधी विचारसरणीच्या हिंदुत्वनिष्ठांना संपवण्याचे षड्यंत्रच त्याद्वारे …

नक्षलवाद्यांचा काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह आणि जयराम रमेश यांच्याशी संबंध ! – भाजपचा दावा

पुणे पोलिसांकडून नक्षलप्रेमींच्या चालू असलेल्या चौकशीमध्ये एक पत्र मिळाले आहे. त्यात आंदोलनासाठी नक्षलवाद्यांना निधी देण्याविषयीचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये राहुल गांधींचे गुरु काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचा दूरभाष क्रमांक मिळाला आहे

अजमेर (राजस्थान) येथे चोराला पकडण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकावर धर्मांध जमावाचे आक्रमण

देवनार येथे व्यापार्‍याचे ८ लाख रुपये चोरणार्‍या एका चोराला पकडण्यासाठी राजस्थानच्या अजमेर येथील मुसलमानबहुल कुचिल गावात गेलेल्या मुंबई पोलिसांच्या ३ सदस्यीय पथकावर स्थानिक ८० ते १०० धर्मांधांच्या जमावाने आक्रमण केले.

(म्हणे) ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा !’ – महापौर राहुल जाधव, पिंपरी-चिंचवड

निसर्गाची होणारी हानी लक्षात घेऊन सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव ‘इकोफ्रेंडली’ (पर्यावरणपूरक) साजरा करावा. गणेशोत्सवात समाजप्रबोधनपर चांगला संदेश जाईल, असे देखावे सिद्ध करावेत, असे आवाहन महापौर राहुल जाधव….

जळगाव येथे वापरलेल्या १ लाख प्लास्टिकच्या बाटल्यांपासून श्री गणेशमूर्ती बनवणार !

पाणी पिल्यानंतर फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या १ लाख बाटल्यांपासून श्री गणेशमूर्ती बनवण्यात येणार असल्याचा विचार येथील के.सी.ई. सोसायटीच्या (खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या) वतीने करण्यात येणार आहे.

प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीची विक्री करणार्‍यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींना प्रोत्साहन देऊ नये, असा निर्णय ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने दिला असतांनाही शहरात कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींची सर्रास विक्री केली जात आहे.

गुरुकृपायोगानुसार साधना करून आदर्श हिंदु राष्ट्र संघटक व्हा ! – बळवंत पाठक, हिंदु जनजागृती समिती

गुरुकृपायोग हा जलद गतीने आध्यात्मिक प्रगती करून देणारा योगमार्ग आहे. हिंदु राष्ट्र संघटक म्हणून कार्य करतांना साधना म्हणून कार्य करण्यासाठी आपण व्यष्टी आणि समष्टी साधना करणे आवश्यक आहे.

‘हाफकिन’ संस्थेच्या जागेत २०२३ पर्यंत नवे ‘टाटा कॅन्सर हॉस्पिटल’ बांधणार

येथील परळच्या टाटा ‘कॅन्सर हॉस्पिटल’ रुग्णांची संख्या वाढत असल्याने जवळील हाफकिन संस्थेमध्ये ५ एकर जागेवर ५५० खाटांचे नवीन सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रुग्णालयात २० शस्त्रकर्मगृह (ऑपरेशन थिएटर) असतील.

गेल्या वर्षभरात लघु आणि सूक्ष्म उद्योजकांकडून अधिकोषांच्या कर्जाचे हप्ते थकवण्याचे प्रमाण दुप्पट ! – माहितीच्या अधिकारात रिझर्व्ह बँकेची माहिती

नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कराची (जीएस्टी) कार्यवाही यांमुळे लघु आणि सूक्ष्म उद्योजक यांच्याकडून अधिकोषांच्या कर्जाचे हप्ते थकवण्याचे प्रमाण गेल्या वर्षभरात दुप्पट झाले आहे. यात प्रामुख्याने सरकारी क्षेत्रातील अधिकोषांचा वाटा आहे.


Multi Language |Offline reading | PDF