तमिळनाडूमधील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्येचा कट रचणारे इस्लामिक स्टेटचे ५ आतंकवादी अटकेत

‘हिंदु मक्कल कत्छी’चे संस्थापक अर्जुन संपथ यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेत्यांची हत्या करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी तमिळनाडू पोलिसांनी कोईम्बतूर येथून ५ आतंकवाद्यांना अटक केली.

(म्हणे) ‘मोदी सरकारने सनातनसारख्या संस्थांना अभय देऊन समाजाची हानी केली !’ – मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील सामाजिक वातावरण दूषित झाले आहे. धर्माधर्मांत दुफळी माजली आहे. ज्येष्ठ विचारवंत मारले जातात आणि मारेकरी सापडत नाहीत.

श्रीमद्भगवद्गीतेचे पठण केल्याने मधुमेहासारखे आजार दूर होऊ शकतात !- भारत, बांगलादेश आणि पाक येथील संशोधकांचे संशोधन

श्रीमद्भगवद्गीतेचे पठण केल्याने मधुमेहासारखे आजार बरे होतात, असे संशोधन भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान येथील संशोधकांनी केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. संशोधकांच्या या पथकामध्ये भाग्यनगर येथील ‘उस्मानिया जनरल हॉस्पीटल’च्या डॉक्टरांचाही समावेश होता.

श्री साईबाबा संस्थानने कुंभमेळ्याच्या वेळी खरेदी केलेले साहित्य पोलीस खात्याला दिल्याच्या प्रकरणी अन्वेषण होत आहे ! – डॉ. सुरेश हावरे

वर्ष २०१५ मध्ये कुंभमेळ्याहून लोक जेव्हा नाशिक येथे आले, तेव्हा त्यांच्या सुनियोजनासाठी सुरक्षेच्या दृष्टीने बरेचसे साहित्य घेण्यात आले होते. हे साहित्य पोलिसांना देण्यात आले. ते पोलीस खात्याला का दिले ? कशाच्या आधारे दिले ?

श्री गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदात विसर्जन करण्याच्या विरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस

श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे कोणत्याही प्रकारचे जलप्रदूषण होत नसतांना पर्यावरणाच्या नावाखाली केल्या जाणार्‍या हिंदुविरोधी कांगाव्याला बळी पडून पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून विसर्जन घाटावर गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम……

हिंदुत्वनिष्ठांना ‘आतंकवादी’, तर माओवाद्यांना ‘विचारवंत’ संबोधणे, हाच खरा देशद्रोह ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

पोलिसांनी माओवाद्यांवर मोठे आक्रमण केले आहे. देशभरात छापे घालून मोठ्या प्रमाणात धरपकड केली आहे. ज्यांना अटक केली, त्या सगळ्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध होता आणि त्यांनी (भाजपची) सरकारे उलथवून टाकण्याचा कट रचल्याची माहिती

नक्षलवाद्यांच्या समर्थकांच्या अटकेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना पत्रकार परिषद का घेतली ?

नक्षलवाद्यांच्या समर्थकांच्या अटकेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना पत्रकार परिषद का घेतली ?, असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना केला आहे. एल्गार परिषदेचे (एल्गार म्हणजे निकराचा लढा) अन्वेषण पुणे पोलिसांकडून काढून….

सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे षड्यंत्र यशस्वी होऊ देणार नाही !

येथील श्री सिद्धेश्‍वर देवस्थानाच्या प्रांगणात सनातन संस्थेला पाठिंबा देण्यासाठी १ सप्टेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले. तथाकथित विचारवंतांच्या हत्यांचा आरोप करत सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे षड्यंत्र रचण्यात येत आहे. त्याला या आंदोलनाद्वारे विरोध करण्यात आला.

(म्हणे) ‘सनातनसारख्या देशद्रोही संघटनांवर बंदी घाला !’

नालासोपारा, संभाजीनगर, तसेच देशातील विविध ठिकाणांहून सनातन, तसेच अन्य कट्टरवादी लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून देशाच्या अखंडता आणि सार्वभौमत्व यांना धोका आहे.

(म्हणे) ‘शहरी नक्षलवाद’ म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी !

‘शहरी नक्षलवाद’ असा काही प्रकार अस्तित्वात नसून पोलिसांनी हा लावलेला शोध म्हणजे त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचा नमुना आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी केली असून पुणे पोलिसांनी काही मानवाधिकार कार्यकर्त्यांना केलेल्या अटकेविषयीही त्यांनी असंतोष व्यक्त केला.


Multi Language |Offline reading | PDF