पुढील काळात महाराष्ट्र आणि गोवा येथे सरकार स्थापन करण्यात परात्पर गुरु डॉ. आठवले अन् सनातन संस्था यांचे योगदान राहील !

१ सप्टेंबरला सायंकाळी ‘जय महाराष्ट्र’ या मराठी वृत्तवाहिनीवरील ‘राजमंत्र’ या कार्यक्रमात प्रख्यात ज्योतिषी पंडित राजकुमार शर्मा यांना सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी भविष्य विचारण्यात आले.

…अन्यथा संपूर्ण मंदिर समिती विसर्जित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करू !- ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्यासह वारकरी प्रतिनिधींनाही आम्ही चेतावणी देतो की, पैसे भरून महनीय व्यक्तींसाठीच्या (व्ही.आय.पीं.च्या) दर्शनव्यवस्थेचा पर्दाफाश करून संबंधित सदस्य, तसेच या प्रकरणात …..

(म्हणे) ‘कृष्ण जन्माष्टमीला गायीच्या तुपाऐवजी ‘शाकाहारी तूप’ खा !’

प्राण्याच्या अधिकारांसाठी काम करणारी संघटना ‘पीपल्स फॉर दि एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स’ने (पेटाने) श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त लोकांना ‘गायीच्या तुपाऐवजी ‘शाकाहारी तुपा’चा (विविध पदार्थांपासून बनवलेले तूप) वापर करा

‘अक्षरनामा’चे संपादक राम जगताप, पत्रकार निखिल वागळे, तसेच सकाळ मीडिया ग्रुपच्या अलका धूपकर यांना सनातन संस्थेकडून कायदेशीर कारवाईची नोटीस

‘अक्षरनामा’च्या पोर्टलवर १६ ऑगस्ट २०१८ या दिवशी सकाळ मीडिया ग्रुप, तसेच सिंपल टाइम्सच्या संपादक अलका धूपकर यांनी ‘सनातन संस्था ही ‘सेक्युलर’ भारताच्या सुरक्षेला धोका आहे’, या मथळ्याखाली, तर पत्रकार निखील वागळे …..

चुकीच्या अटकेमुळे होणारी हानी भरून देण्यासाठी विधी आयोगाच्या शिफारसी

खोट्या गुन्ह्यात गोवल्याने अथवा अवैधरित्या अटक केल्यामुळे कैदेत रहाव्या लागणार्‍या व्यक्तीला पुढे निर्दोष सिद्ध ठरवण्यात आले, तरी तिला अटकेपूर्वीप्रमाणे सामान्य आयुष्य जगणे अशक्य होऊन बसते.

सनातनवर बंदीची मागणी हे षड्यंत्र ! – प्रमोद मुतालिक

सीमेवर सैनिक हुतात्मा होत आहेत. आतापर्यंत भारतात सुमारे १० वैज्ञानिकांच्या हत्या झाल्या. प्रतिदिन हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत. तशीच पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली; मात्र देशासाठी प्राणार्पण करणार्‍या सैनिकांच्या …..

सनातन संस्थेच्या अपकीर्तीच्या विरोधात विजयपूर (कर्नाटक) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून पत्रकार परिषद

सनातन संस्थेच्या होत असलेल्या अपप्रचाराचे खंडन करण्यासाठी ३१ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११.३० वाजता येथे सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत श्रीराम सेना, धर्मसेना सेवा समिती, विश्‍व हिंदू युवसेना संघटना, तसेच माजी नगरसभा सदस्य उपस्थित होते.

(म्हणे) ‘मशिदीच्या भूमीवर मशीदच बनवली जाऊ शकते !’ – शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाद

मशिदींच्या भूमीवर केवळ मशीदच बनवली जाऊ शकते, असे विधान शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाद यांनी रामजन्मभूमीविषयी केले आहे. त्यांनी ‘उत्तरप्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डा’चे अध्यक्ष वसीम रिझवी यांच्यावरही टीका केली.

गुजरातमधील कॉन्व्हेंट शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हातावरील राख्या कापून टाकल्या !

गांधीनगर येथील ‘मांऊट कारमेल’ या कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षकांनी रक्षबंधनानिमित्त विद्यार्थ्यांच्या हातावर बांधण्यात आलेल्या राख्या बलपूर्वक कापून टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यानंतर गुजरात सरकारने या शाळेकडून याविषयी स्पष्टीकरण मागितले आहे.


Multi Language |Offline reading | PDF