गौरी लंकेश हत्या प्रकरण : पोलिसांकडून गुन्हा स्वीकारण्यासाठी प्रचंड छळ !

पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या मी केलेली नाही. तरीही विशेष पोलीस पथकाचे (एस्.आय.टीचे) अधिकारी मला धमकी देत आहेत. मी हत्या केल्याचे मान्य केले नाही, तर माझ्या कुटुंबियांना या हत्येत अडकवू…..

कोट्यवधी हिंदु महिलांवरील या अन्यायाविषयी मोदी सरकार काय भूमिका घेणार ? – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

तलाकपीडित मुसलमान महिलांना न्याय देण्याचे राजकीय ढोंग करणार्‍यांनी हिंदु संस्कृतीमधील पवित्र वैवाहिक नात्यावर मोठे आक्रमण केले आहे. तुमचा कायदा गेला चुलीत. संस्कार आणि संस्कृती यांचे राममंदिर……

भारतीय सैन्याकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे संकेत

पाकिस्तानने आपल्या सीमा सुरक्षा दलाच्या एका सैनिकासमवेत कशी क्रूरता केली, हे आपण पाहिले आहे. कदाचित् आपल्याला काही माहिती असेलही. मी आता याविषयी काही सांगणार नाही….

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत येणारे अडथळे दूर व्हावेत, यासाठी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात कार्तिकेय यज्ञ संपन्न !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत येणारे अनिष्ट शक्तींचे अडथळे दूर व्हावेत, धर्मकार्यात विघ्ने आणणार्‍या सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचे निर्दालन व्हावे

शबरीमला मंदिराविषयीच्या निर्णयाविरोधात शिवसेनेचे १ ऑक्टोबरला ‘केरळ बंद’चे आवाहन

शबरीमला मंदिरातील सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात १ ऑक्टोबरला १२ घंट्यांचे केरळ बंद आंदोलन करण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे.

सनातन संस्था, साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अन् पुरो(अधो)गामी यांना कायदेशीर कारवाईच्या नोटिसा

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणारी सनातन संस्था अन् तिचे साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची नाहक अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे आणि व्यक्ती यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होण्यासाठी…..

सनातन संस्थेला विविध माध्यमांतून साहाय्य करणार्‍या हितचिंतकांवर पोलिसांनी आणलेल्या दबावामुळे सनातनने अनुभवलेली अघोषित बंदी !

‘पुरोगाम्यांच्या हत्या आणि नालासोपारा येथे कथित स्फोटके सापडणे यांप्रकरणी सनातन संस्थेच्या विरोधात एकही पुरावा सापडला नसतांनाही सनातनद्वेष्टे विचारवंत, निधर्मी राजकारणी आणि प्रसारमाध्यमे यांच्या अभद्र युतीने …..

स्त्रीच्या पोशाखाचा तिच्या सात्त्विकतेवर प्रभाव पडतो !

स्त्रियांच्या पोशाखांची कलात्मक रचना करणारे कलाकार (ड्रेस डिझायनर्स) आणि त्यांची निर्मिती करणारे (फॅशन हाऊसेस) यांना पोशाखांची सात्त्विकता वाढवणार्‍या आध्यात्मिक घटकांची जाण असेल…..

भारतीय संस्कृतीचे जतन करणारा नेपाळ !

१३ सप्टेंबर २०१८ या दिवशी बिहारच्या पूर्व चम्पारण जिल्ह्यातील फुलवरिया या गावामध्ये हिंदूसंघटन बैठक होती. या गावातील युवकांनी ही बैठक आयोजित केली होती. या गावात कार्यक्रमासाठी आल्यानंतर सीमेवर असलेल्या नेपाळच्या संदर्भात जी माहिती समोर आली, ती कुतूहल निर्माण करणारी होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now