हिंदूंच्या मतांसाठी भाजप मंदिरे, मठ आणि आश्रम यांच्याशी जवळीक साधणार !

वर्ष २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत हिंदूंची मते मिळवण्यासाठी भाजपने विशेष योजना आखली असून त्या अंतर्गत प्रत्येक मतदान केंद्र पातळीवर मठ, मंदिरे आणि आश्रम यांची माहिती गोळा केली जात आहे.

(म्हणे) ‘मुसलमान तरुणाची दाढी काढणार्‍यांना मुसलमान बनवू !’ – असदुद्दीन ओवैसी यांची धमकी

गुरुग्राममध्ये ज्यांनी कुणी मुसलमान तरुणाला केशकर्तनालयात फरफटत नेऊन त्याची दाढी काढली, त्यांना मी सांगू इच्छितो की, आमचा गळा कापला, तरी आम्ही मुसलमान राहू; पण आम्ही तुम्हाला मुसलमान बनवू आणि दाढी ठेवायला भाग पाडू.

(म्हणे) ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्लामी टोपी का घालत नाहीत ?’ – शशी थरूर, नेते, काँग्रेस

त्यांना हिरवा रंग का आवडत नाही ? तसेच मुसलमान बांधवांची टोपी घालण्यात त्यांना काय अडचण आहे ?, असा प्रश्‍न माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी मोदी यांना विचारला आहे.

लंडनमधील खालिस्तान समर्थकांचा कार्यक्रम रहित करण्यास ब्रिटनचा नकार !

ब्रिटनने ही मागणी फेटाळतांना म्हटले की, ब्रिटनमध्ये प्रत्येक नागरिकाला कायद्याचे पालन करत संघटित होण्याचा आणि त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार आहे.

आतंकवादविरोधी पथक आता आतंकवादावर आधारित पुस्तकांचा अभ्यास करणार !

या पुस्तकांमध्ये ‘आतंकवाद्यांची मानसिकता, त्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण, आतंकवाद्यांनी जगात विविध ठिकाणी केलेली मोठी आक्रमणे, जगभरातील युवक आतंकवादाकडे कशाप्रकारे आकर्षित होतात’, यांविषयीची माहिती असणार आहे.

रेल्वेस्थानकांची नावे पालटल्याने रेल्वेगाड्या वेळेवर येणार नाहीत ! – उत्तरप्रदेशचे मंत्री

उत्तरप्रदेशातील ‘मुगलसराय जंक्शन’चे नाव पालटून ‘पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन’ करण्यात आले. त्यावरून त्यांनी ही टीका केली.

वृक्ष लागवडीच्या अंतर्गत राज्यात सर्वत्र तुळस आणि अन्य आयुर्वेदीय रोपे यांची लागवड करावी !

तुळस ही अन्य कोणत्याही वृक्ष-वनस्पती यांच्या तुलनेत सर्वाधिक प्रमाणात प्राणवायू (ऑक्सिजन) बाहेर सोडणारी आणि हवेतील कार्बन डाय ऑक्साईड शोषून वातावरण शुद्ध करणारी वनस्पती आहे.

न्यायाधिशांच्या जागा न भरल्यास वाणिज्य न्यायालये अपयशी ठरतील ! – शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

ठाणे, २ ऑगस्ट (वार्ता.) – वाणिज्य खटले वेगाने निकाली काढण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करून जिल्हा पातळीवर वाणिज्य न्यायालये स्थापन केली;

बेरोजगारी वाढत आहे; पण सरकारकडे आकडेवारीच नाही ! – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

ठाणे – बेरोजगारीच्या समस्येने आज मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारी नुसार आजघडीला तीन कोटींहून अधिक लोक रोजगाराच्या शोधात भटकत आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now