फुटीरतावाद्यांकडून काश्मीरमध्ये २ दिवसांचा बंद

काश्मीरमध्ये लागू असलेल्या ‘कलम ३५ ए’च्या वैधतेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या विरोधात काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांनी ५ आणि ६ ऑगस्टला ‘काश्मीर बंद’चे आवाहन केले आहे.

प्रयाग कुंभपर्वामधील धर्मसंसदेत साधू आणि संत धर्मांतर रोखण्यासाठी रणनीती आखणार !

येथे जानेवारी २०१९ मध्ये कुंभपर्वास प्रारंभ होणार आहे. यात आयोजित करण्यात येणार्‍या साधू आणि संत यांच्या सर्वांत मोठ्या धर्मसंसदेमध्ये धर्मांतराविषयीच्या सूत्रावर चर्चा करण्यात येणार आहे

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते बशीर अहमद वीरी यांनी आतंकवाद्यांना ‘शहीद’ ठरवले !  

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते बशीर अहमद वीरी यांनी सोपोर येथे सैन्याने ठार केलेल्या ५ आतंकवाद्यांना ‘शहीद’ ठरवले आहे. ते म्हणाले की, हे लोक स्वतःसाठी मेलेले नाहीत, तर एक सूत्र आहे ज्यासाठी त्यांनी त्यांचे रक्त सांडले आहे आणि ते सर्व ‘शहीद’ झाले आहेत.

इंग्लंडमध्ये शरीया कायद्यानुसार झालेल्या विवाहाला न्यायालयाने ब्रिटीश विवाह कायद्याच्या अंतर्गत दिली मान्यता

ब्रिटीश न्यायालयाने प्रथमच शरीया कायद्यानुसार झालेल्या विवाहाला ब्रिटीश विवाह कायद्याच्या (ब्रिटीश मॅरेज करार) अंतर्गत मान्यता दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे मुसलमान महिलांना घटस्फोट घेता येणार आणि पोटगीही मिळणार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे येथे ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबीर’

 गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ५ ऑगस्ट या दिवशी कलाप्रसाद मंगल कार्यालयात ‘सार्वजनिक उत्सव समन्वय शिबीर’ आयोजित करण्यात आले.

मुसलमान महिलेला पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाला काढता येऊ शकतो ! – मुंबई उच्च न्यायालय

मुस्लिम विवाहविच्छेद कायद्यात (डिझॉल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेजेस अ‍ॅक्ट) घटस्फोटीत पत्नीला पोटगी देण्याविषयी विशेष तरतूद नसली, तरी न्यायालयाला परिस्थितीनुसार आवश्यक वाटल्यास मुसलमान महिलेला ……

तक्रार प्रविष्ट होऊन ६८ दिवस झाले, तरीही पोलिसांकडून कोणालाही अटक नाही !

रामनाथी (गोवा) येथे वास्तव्य करणार्‍या सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर मोठ्या संख्येने जमलेल्या समाजकंटकांनी आपापसात संगनमत करून आणि कट रचून कोयते, कुर्‍हाडी, लाठी आदी हत्यारांद्वारे ३० मे या दिवशी जीवघेणे आक्रमण केले.

देहलीतील केरळ भवन येथे चाकू घेऊन घुसणारा कह्यात  

येथील केरळ भवनात केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् उपस्थित असतांना एक व्यक्ती चाकू घेऊन घुसण्याचा प्रयत्न करत असतांना सुरक्षारक्षकांनी तिला पकडले. ही व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे लक्षात आल्यावर तिला रुग्णालयात पाठवण्यात आले.

भाजप सरकारच्या कारभारावर समाधानी नसतांनाही संघाला पुन्हा भाजपचीच सत्ता हवी आहे ! – अमेरिकेतील लेखकांच्या पुस्तकात दावा

अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विश्‍वविद्यालयाचे प्रा. वॉल्टर के. अँडरसन आणि तेथील लेखक श्रीधर दामले यांनी लिहिलेल्या ‘द आर्.एस्.एस्.: ए व्यू टू द इनसाइड’ या पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार्‍या पुस्तकात …..

काश्मीरमध्ये ५ आतंकवादी ठार

काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील किलुरा या ठिकाणी ५ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. ठार झालेले आतंकवादी हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेचे आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now