श्रीगुरूंच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

गुरुपौर्णिमा झाली…! गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञतापुष्पे अर्पण करण्याची संधी सर्वांनाच मिळत असते. खरे पहाता कृपाळू गुरुमाऊली प्रतिदिनच ही संधी शिष्याला देत असते.

आज ना उद्या श्री मुंबादेवी मंदिराचेही सरकारीकरण होणारच ! – आमदार राज पुरोहित

श्री मुंबादेवीचे मंदिर हे कोळी समाजाचे मंदिर आहे. कोळी समाजाला त्यांचा हक्क मिळायला हवा. आज ना उद्या श्री मुंबादेवी मंदिराचेही सरकारीकरण होणारच, असे वक्तव्य विधीमंडळाचे भाजपचे मुख्य प्रतोद आमदार राज  पुरोहित यांनी केले.

व्यापारयुद्धाची सिद्धता

चीनमधून अमेरिकेत आयात होणार्‍या २०० अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर २५ टक्के शुल्क आकारण्याच्या प्रस्तावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विचार करत आहेत. अमेरिकेची चीनसमवेतच्या व्यापारातील तूट वर्ष २०१७ मध्ये ३७६ अब्ज डॉलर होती.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, ध्वनीचकत्या आणि सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

 ‘१५ ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्यदिन आहे. त्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोेहोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ

पुणे येथील भावसोहळ्यात श्री. शांताराम जाधव यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित !

 पुणे येथील भावसोहळ्यात ‘कौटुंबिक विरोध असूनही थंडी-ऊन-पाऊस यांची पर्वा न करता तळमळीने आणि चिकाटीने दैनिक ‘सनातन प्रभात’चे ७० ते ८० अंक सायकलवरून वितरण करणारे

भाजपकडून होणारा हिंदूंचा विश्‍वासघात जाणा !

‘मुंबईतील श्री मुंबादेवी मंदिराचेही आज ना उद्या सरकारीकरण होणारच’, असे वक्तव्य भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी केले, तर एक दिवस आधी भाजपचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘आता एकाही मंदिराचे सरकारीकरण होणार नाही’, असे म्हटले.

गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या अन्वेषणाची भरकटत चाललेली दिशा !

‘गौरी लंकेश हत्या प्रकरणी काळ्या रंगाच्या ‘पल्सर’ या दुचाकीचा वापर करण्यात आला होता’, अशी माहिती विशेष अन्वेषण पथकाने वर्ष २०१७ मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानुसार पथकाने संपूर्ण कर्नाटक राज्यात काळ्या आणि लाल……

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now