पुण्यातील ‘एल्गार परिषदे’चा नक्षलवाद्यांशी संबंध दर्शवणारी २५० कागदपत्रे पोलिसांना प्राप्त !

‘एल्गार परिषदे’चा नक्षलवाद्यांशी संबंध दर्शवणारी २५० कागदपत्रे पोलिसांना प्राप्त झाली असून त्यामुळे नक्षलवाद्यांचे षड्यंत्र उघड झाले आहे. या पत्रव्यवहारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्पष्ट उल्लेख असून

‘अ‍ॅट्रॉसिटी’प्रमाणेच भाजपने संसदेत राममंदिरावर कायदा बनवावा ! – श्री रामललाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

जर भाजप सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात पालट न करण्यासाठी संसदेत विधेयक आणू शकते, तर अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी सरकार कायदा का करू शकत नाही?

५० काश्मिरी विदेशातील नोकरी सोडून परतले !

जम्मूमध्ये काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफलचे सैनिक औरंगजेब यांचे अपहरण करून आतंकवाद्यांनी त्यांना ठार केले. औरंगजेब यांच्या हौताम्याचा सूड घेण्यासाठी त्यांच्या मेेंढर तालुक्यातील सलानी गावातील ५० युवक विदेशातील नोकरी सोडून गावात परतले …..

आयोजक आणि गोविंदा यांनी नियमांचे पालन करावे ! – दहीहंडी समन्वय समिती

दहीहंडीमध्ये १४ वर्षांखालील मुलांना रोखण्याचा नियम वगळता न्यायालयाने उंचीचे निर्बंध उठवले आहेत; मात्र उत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी आयोजक आणि गोविंदा यांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन…..

आधारकार्डमध्ये पत्ता पालटण्यासाठी एप्रिल २०१९ पासून नवी सुविधा

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (यू.आय.डी.ए.आय.कडून) एप्रिल २०१९ मध्ये नवीन सेवा सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे सध्या पत्ता सुधारित करण्यासाठी कोणताही पुरावा नाही, त्यांची सोय होणार आहे.

बांगलादेशातील धर्मांध मंत्र्याने हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता रवींद्र घोष यांना शिवीगाळ करत धमकावले !

बांगलादेशातील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी लढा देणारी संघटना ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या नवीनच बांधण्यात येत असलेल्या घरावर २५ मार्च २०१८ या दिवशी १०० हून अधिक धर्मांधांनी आक्रमण करून तोडफोड …….

सामाजिक माध्यमांवर लक्ष ठेवणार नाही ! – केंद्र सरकार

सामाजिक माध्यमांवर लक्ष ठेवण्याच्या प्रयत्नात असणार्‍या केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर सरकारने ‘सोशल मीडिया हब’ बनवण्याचे रहित केले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘सोशल मीडिया हब’ बनवण्याचा निर्णय घेतला होता.

हरिणायामध्ये विवाह होण्यासाठी धर्मांतर करण्याचे ख्रिस्त्यांकडून हिंदूंना आमीष

येथील विकास जैन या तरुणाचा विवाह होत नव्हता. त्याला ख्रिस्ती मिशनरींनी ‘धर्मांतर केल्यास लग्न होईल’, असे आमीष दाखवून त्याचे धर्मांतर केल्याची घटना समोर आली आहे. विकास सोबतच अग्रवाल समाजातील अन्य ३ परिवारांनींही धर्मांतर केले आहे.

(म्हणे) ‘गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी संघ परिवाराशी संबंधित !’ – बसवराज सुळीभावी, संचालक; ‘गौरी लंकेश, कलबुर्गी, पानसरे, दाभोलकर हत्याविरोधी लढा वेदिका’

देशात हिंसावादी राजकारणामुळे बुद्धीवादी पुरोगाम्यांची हत्या होत आहे, असे विधान ‘गौरी लंकेश, कलबुर्गी, पानसरे, दाभोलकर हत्याविरोधी लढा वेदिके’चे संचालक बसवराज सुळीभावी यांनी येथे केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now