रोहिंग्यांना देशाबाहेर हाकलण्याचा राज्यांनाही अधिकार ! – केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह

बांगलादेशातून रोहिंग्या मुसलमानांची भारतात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दल आणि आसाम रायफल्स यांचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तसेच सर्व राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, त्यांनी त्यांच्या राज्यात आधीच……

काँग्रेसमध्ये बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करायचे धाडस नव्हते ! – भाजपाध्यक्ष अमित शहा

‘नॅशनल रजिस्टर फॉर सिटीझन’चे (राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेचे) मूळ हे काँग्रेसच्या सत्ताकाळात आहे. वर्ष १९८५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केलेल्या ‘आसाम अ‍ॅकॉर्ड करारा’मध्ये या रजिस्टरचा आत्मा आहे.

घुसखोर देशाबाहेर जात नसतील, तर त्यांना गोळ्या घाला ! – भाजपचे आमदार  टी. राजासिंह

जर रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान भारतातून बाहेर जात नसतील, तर त्यांना गोळ्या घाला, तरच आपला देश सुरक्षित राहू शकेल, असे विधान येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी केले आहे.

बांगलादेशामधील अज्ञातांकडून हिंदु मंदिरातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड

बांगलादेशामधील मुंशीगंज जिल्ह्यात असलेल्या ४ बिश्‍वनाथ या गावातील धर्मदेव आणि राधा मंदिरात काही दिवसांपूर्वी रात्री २ ते पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी प्रवेश करून मंदिरातील धर्मदेव यांच्या मूर्तीचे मस्तक धडापासून वेगळे केले …..

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी पंतप्रधान मोदी यांनी जनतेकडून सूत्रे मागवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करतांना ‘कोणती सूत्रे मांडायला हवीत ?’, याविषयी जनतेला आवाहन केले आहे. ‘जनतेने त्यांना अपेक्षित सूत्रे पाठवावीत’, असे त्यांनी म्हटले आहे.

न्यायालयाच्या नाही, तर हिंदूंच्या शक्तीमुळे राममंदिर उभारले जाईल ! – भाजप खासदार विनय कटियार

बाबरने कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाने भगवान श्रीरामाचे मंदिर पाडले नव्हते. जर त्याला कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाची आवश्यकता नव्हती, तर आम्हालाही नाही. जनतेची शक्ती आमच्यासमवेत असून आम्ही मंदिर उभारू

शनिग्रहाच्या प्रभावामुळे भाजपची वर्ष २०१९ च्या निवडणुकीत हानी होणार ! – ज्योतिषांचे भाकीत

पंजाबमधून प्रकाशित होणार्‍या ‘पंजाब केसरी’ या दैनिकाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार कॅनडा येथील ज्योतिषी पवनकुमार शर्मा यांनी म्हटले आहे की, वर्ष २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे संख्याबळ …….

बलात्कारपीडित ननला आरोप मागे घेण्यासाठी बिशपकडून भूमी, घर आणि संरक्षण देण्याचे आमीष

पंजाबच्या जालंधर येथील बिशप फ्रेन्को मुल्लक्कल यांच्या विरोधात केरळमधील एका ननने बलात्काराचा आरोप केलेला आहे. या प्रकरणी ननने आता म्हटले आहे की, या बिशपने दूरभाष करून मला सांगितले की….

विविध अनुमत्यांसाठी एक खिडकी योजना चालू करण्यास सर्व मंडळांनी एकत्र येऊन शासनाला निवेदन देऊया ! – अधिवक्ता विवेक भावे, हिंदु विधीज्ञ परिषद

धार्मिक उत्सव म्हणजे हिंदूंच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. लोकांनी सार्वजानिक उत्सव हौस म्हणून नव्हे, तर उत्सव म्हणून साजरे करायला हवेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now