सनातन संस्थेसाठी सर्व संघटना आणि संप्रदाय एकत्र येऊ !

सनातन संस्थेमुळे समस्त हिंदु समाजाला धर्मशिक्षण मिळत आहे. सनातन संस्थेने सांगितलेल्या साधनेमुळे अनेकांचे जीवन आनंदी झाले आहे. एक हिंदू म्हणून आम्हा प्रत्येकाला सनातनच्या कार्याचा अभिमान आहे.

अन्वेषणाच्या नावाखाली विशेष अन्वेषण पथकाकडून पती आणि कुटुंबीय यांचा मानसिक छळ ! – संशयित भरत कुरणे यांची पत्नी सौ. गायत्री कुरणे यांचा आरोप

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित श्री. भरत कुरणे अन् कुटुंबीय यांचा विशेष अन्वेषण पथकाकडून (एस्.आय.टी.कडून) नाहक मानसिक छळ केला जात आहे, असा आरोप श्री. भरत कुरणे यांच्या पत्नी सौ. गायत्री कुरणे……

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मध्यप्रदेशमध्ये पाठवण्याच्या हालचाली चालू असल्याचे धादांत खोटे वृत्त प्रसारित !

डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांच्या प्रकरणांत सनातनला ‘लक्ष्य’ करून अत्यंत हीन पातळीवर अपकीर्ती करण्याचा सपाटाच प्रसारमाध्यमांनी लावला आहे. एकाही प्रकरणात सनातन दोषी नसतांना ‘टीव्ही ९ मराठी’ सारख्या …..

टी.व्ही. ९ वृत्तवाहिनी, तिचे मुख्य संपादक आणि संचालक यांना अभय वर्तक आणि विवेक नाफडे यांच्याकडून कायदेशीर नोटीस

२६ ऑगस्ट २०१८ या दिवशी टी.व्ही. ९ या मराठी वृत्तवाहिनीवरून ‘अणदुरेचं लंकेश हत्या कनेक्शन?’ या मथळ्याखाली वृत्त प्रसारित करतांना ‘कोण कोण अंडरग्राऊंड? अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन; विवेक नाफडे, प्रवक्ता, सनातन…….

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात अटकेत असलेल्या हिंदुत्वनिष्ठाशी सनातनचा संबंध असल्याचे दाखवण्यासाठी ‘पुणे मिरर’कडून धादांत खोटे वृत्त प्रसारित !

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात अटकेत असलेले परशुराम वाघमारे हे सनातनशी संबंधित आहेत, हे दाखवण्यासाठी ‘पुणे मिरर’ या इंग्रजी वृत्तपत्राने धादांत खोटे वृत्त प्रसारित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘पुणे मिरर’वर संबंधितांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

(म्हणे) ‘हा सनातनवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न !’ – शरद पवार यांचा जावईशोध

पुणे पोलिसांनी साम्यवादी विचारांच्या ज्यांना अटक केली, त्यांपैकी अनेकांना मी ओळखतो. त्यांची कोणतीही विचारसरणी असली, तरी ते नक्षलवादी नक्कीच नाहीत, याची मला खात्री आहे.

तृणमूल काँग्रेस आणि माकप यांच्यातील हाणामारीत ३ जणांचा मृत्यू

बंगालमध्ये सध्या चालू असलेल्या पंचायत मंडळांच्या स्थापनेवरून तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आदी पक्षांमध्ये हाणामारी चालू आहे. यात गावठी बॉम्बचा सर्रास वापर करण्यासमवेत गोळीबारही केला जात आहे.

सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात शेकापचे नेते आणि माजी आमदार श्री. विवेक पाटील यांनाही निवेदन !

येथील शेकापचे लोकप्रिय नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांनाही २८ ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात निवेदन देण्यात आले.

समाजापर्यंत पोहोचून धर्मजागृती करणार्‍या सनातन संस्थेचे कार्य अफाट आहे ! – पू. भाऊ घरत, मठाधिपती, स्वामी समर्थ मठ, पनवेल

सनातन हा शब्दच अतीप्राचीन आहे. सनातन संस्था तळागाळातील समाजापर्यंत पोहोचून धर्मजागृती करण्याचे कार्य करते. या संस्थेचे कार्य अफाट आहे, असे मत येथील स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती पू. भाऊ घरत यांनी व्यक्त केले.

अमरावती आणि वर्धा येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने रक्षाबंधन !

येथील हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, हिंदुत्वनिष्ठ तसेच हितचिंतक यांना राखी बांधण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF