हिंदूंची मंदिरे कह्यात घेणार्‍या सरकारमध्ये अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे कह्यात घेण्याचे धाडस आहे का ? – आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना

मंदिरांतील उत्पन्न, आवक-जावक पाहून सरकारचे डोळे फिरायला लागले आहेत. त्यांची पावले आता मंदिरांच्या संपत्तीकडे वळायला लागली आहेत. अन्य धर्मियांच्या भावनेला हात न घालता सरकारला केवळ हिंदूंची देवस्थाने दिसत आहेत.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट !

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते श्री. रवींद्र चव्हाण यांनी ७ जुलै या दिवशी सनातनच्या देवद येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवाजी वटकर यांनी त्यांचा सत्कार केला.

वैदिक शेतीचे स्तुत्य आवाहन !

शेतात पीक चांगले यावे, यासाठी शेतकर्‍यांनी प्रतिदिन २० मिनिटे मंत्रोच्चार करावा’, असे आवाहन गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते आणि गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी केले. यासाठी त्यांनी ‘कोणता मंत्र म्हणावा’, हेही सांगितले. त्यांनी ‘पुरोगामी, बुद्धीप्रामाण्यावादी काय म्हणतील’, याचा विचार न करता त्यांना जे पटले ते प्रामाणिकपणे मांडले, यासाठी ते कौतुकास पात्र आहेत.

लोकहो, दुष्प्रवृत्तींच्या विरोधात कृती केल्यासच ‘हिंदु राष्ट्रा’चा पाया रचला जाईल !

‘भारताला ‘रामराज्य’, सम्राट युधिष्ठिर यांचे ‘धर्मराज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ या आदर्श राजकीय व्यवस्थांची परंपरा आहे.

दैनंदिन जीवनात जनतेला छळणार्‍या लोकशाहीतील दुष्प्रवृत्ती

रिक्शा किंवा टॅक्सी यांचे भाडे मीटरप्रमाणे घेतले जात नाही. गणेशोत्सव, दिवाळी अशा सणांच्या सुटीच्या काळात खाजगी वाहनांचे भाडे दुप्पट-तिप्पट करून जनतेला लुटले जाते.

राज्यकर्त्यांच्या दबावापुढे झुकून त्यांच्या पापांचे भागीदार होऊ नका !

‘मतांध राज्यकर्ते स्वार्थासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा, म्हणजेच शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि पोलीस यांना हाताशी धरून व्यक्ती, समाज, राष्ट्र अन् धर्म यांच्या विरोधात कृती करतात.

‘हिंदु विधीज्ञ परिषद’ मार्गदर्शनासाठी सिद्ध आहे !

शासकीय दुष्प्रवृत्तींच्या विरोधात कार्य करण्याची इच्छा असलेल्यांना ‘संकेतस्थळांवरील आणि माहिती अधिकार वापरून मिळवलेल्या माहितीचा अभ्यास कसा करावा ?

आदर्श ‘हिंदु राष्ट्र’ असे असेल !

धर्मपालक, नीतीमान आणि निःस्वार्थी असतील. ते जनतेवर पित्याप्रमाणे प्रेम करणारे आणि तिच्याकडून धर्मपालन करवून घेणारे असतील.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now