गुरुपौर्णिमेला २० दिवस शिल्लक
गुरूंना अंतर्ज्ञानाने सर्वकाही समजते, या अनुभूतीमुळे शिष्य वाईट कृत्ये करणे बर्याचदा टाळतो !
गुरूंना अंतर्ज्ञानाने सर्वकाही समजते, या अनुभूतीमुळे शिष्य वाईट कृत्ये करणे बर्याचदा टाळतो !
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिकादेवी देवस्थानच्या मालकीची २०० कोटी रुपये मूल्याची १८४ एकर भूमी अनधिकृतरित्या अन्य व्यक्तींकडे हस्तांतरीत केल्याच्या प्रकरणी तेथील तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार …….
मंदिरांचे सरकारीकरण झाले पाहिजे. मी मंदिर सरकारीकरणाच्या बाजूने आहे. श्री शनैश्वर मंदिरानंतर श्री मुंबादेवी मंदिराचेही सरकारीकरण करणार, असे प्रतिपादन भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी केले.
सहस्रो वैष्णव जनांच्या अपूर्व उत्साहात, विठ्ठलभक्तीत देहभान विसरून टाळ-मृदुंग वाजवणार्या वारकर्यांच्या विठूनामाच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने ६ जुलैला प्रस्थान केले. सकाळी काकड आरती, हैबतबाबांच्या पादुकांची पूजा…
मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या संस्थेकडून नवजात अर्भकांची विक्री केल्याच्या प्रकरणी संस्थेच्या दोन नन्सना येथील पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात फसवणूक झालेल्या एका जोडप्याने तक्रार केली होती.
६ मार्च २००८ या दिवशी झालेल्या भाजपचे कार्यकर्ते महेश यांच्या हत्येच्या प्रकरणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ११ कार्यकर्त्यांना येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने ३ जुलैच्या दैनिकात नीरजा चौधरी यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे व्यंगचित्र काढून त्यांना पुरोहित दाखवण्यात आले होते.
रात्रभर पडणार्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरासह विधीमंडळाच्या परिसरात पाणी साचले. विद्युत विभागामध्येही पाणी शिरल्याने विधीमंडळाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. विजेअभावी विधानसभा आणि विधान परिषद…….