‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील मोहरमच्या दृश्यामुळे भाजपच्या नेत्याकडून पोलिसांत तक्रार

अभिनेते जॉन अब्राहम यांची मुख्य भूमिका असणार्‍या ‘सत्यमेव जयते’ या हिंदी चित्रपटामध्ये मोहरमविषयीच्या एका दृश्यावरून भाग्यनगर येथील शिया पंथियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीचे सरचिटणीस सय्यद अली जाफरी …..

बरेली (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून मंदिरातील मूर्तींची तोडफोड आणि पुजार्‍याला मारहाण

येथील आंवला तालुक्यात असणार्‍या रइटुइया गावामध्ये हसनैन, नदीम, मसीम आणि फिरासत या चौघांनी येथील मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली अन् पुजारी अनिल पंडित यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.

तमिळनाडू सरकारकडून हज यात्रेकरूंना अनुदान

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारकडून हज यात्रेकरूंना दिले जाणारे अनुदान रहित झालेले असतांना तमिळनाडू सरकारने मात्र यावर्षी हज यात्रेकरूंसाठी ६ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे.

जमावाकडून होणार्‍या मारहाणीच्या घटनांवर उपाययोजना काढण्याचे केंद्र सरकारकडून राज्यांना आदेश

देशभरात मुले चोरणारी टोळी सक्रीय झाल्याच्या अफवा सामाजिक माध्यमातून पसरत असल्याने काही ठिकाणी जमावाकडून मारहाणीच्या घटना घडल्या. यात काही जणांचा मृत्यू झाला. या घटनांची केंद्र सरकारने नोंद घेत ‘अशा घटना रोखण्यासाठी सतर्क……

पंजाबमध्ये सरकारी कर्मचार्‍यांना उत्तेजक द्रव्य चाचणी द्यावी लागणार !

पंजाब सरकारचे सर्व कर्मचारी आणि पोलीस यांना भरतीपूर्वी उत्तेजक द्रव्य चाचणी (डोपिंग टेस्ट) देणे बंधनकारक करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर नियुक्तीनंतरही सेवेमध्ये वेळोवेळी कर्मचार्‍यांची अशी चाचणी घेण्यात येणार आहे.

हिंदु धर्म स्वीकारल्याचा पुरावा म्हणून स्वयं-घोषणापत्र पुरेसे आहे ! – केरळ उच्च न्यायालय

हिंदु धर्मात प्रवेश घेण्यासाठी धर्मात कोणताही विधी निश्‍चित केला नसल्याने स्वयं-घोषणापत्र दिल्यास तो पुरावा पुरेसा आहे, तसेच विवाह निबंधकाला केवळ विवाह विधिवत झाल्याचे प्रमाणपत्र दिल्यावर तो विवाह नोंदणी करणे बंधनकारक आहे.

कर्नाटकातील शेतकर्‍यांचे ३४ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज माफ

कर्नाटक सरकारने ५ जुलैला सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील शेतकर्‍यांचे ३४ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. जेडीएस् पक्षाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे.

तक्रार प्रविष्ट होऊन ३७ दिवस झाले, तरीही पोलिसांकडून कोणालाही अटक नाही !

रामनाथी (गोवा) येथे वास्तव्य करणार्‍या सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर मोठ्या संख्येने जमलेल्या समाजकंटकांनी आपापसात संगनमत करून आणि कट रचून कोयते, कुर्‍हाडी, लाठी आदी हत्यारांद्वारे ३० मे या दिवशी जीवघेणे आक्रमण केले.

केवळ हिंदूंची मंदिरे कह्यात घेतल्यास हिंदूंमध्ये चुकीचा संदेश जाईल ! – शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे

अन्य धर्मियांच्या धार्मिक गोष्टींत शासन अशा प्रकारे ढवळाढवळ करते का ? शासन निधर्मी आहे, तर त्यांनी निधर्मी राहूनच मंदिरांवर नियंत्रण ठेवायला हवे. केवळ विशिष्ट वर्गाला शासनाने लक्ष्य करू नये. अन्य धर्मियांच्या गोष्टीत हस्तक्षेप न करणार्‍या शासनाने …..

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now