गुरुपौर्णिमेला २२ दिवस शिल्लक

गुरु अध्यात्मविवेचन करतात, तेव्हा महान शक्ती, ऋषीमुनी आणि देवता तेथे येतात. त्यांच्या अस्तित्वाचाही शिष्यांना लाभ होतो.                         

चांगले पीक येण्यासाठी प्रतिदिन २० मिनिटे वेदमंत्र म्हणावेत !

पीक चांगले यावे, यासाठी गोव्यातील शेतकर्‍यांनी प्रतिदिन २० मिनिटे मंत्रोच्चार करावा, असे आवाहन गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते अन् गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी केले आहे.

फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाची हत्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे येथील ३२ वर्षीय स्वयंसेवक संदीप शर्मा यांची त्यांच्या घराबाहेर अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. शर्मा संघाचे जिल्हा पर्यावरण प्रमुख होते. ‘संदीप यांच्या मारेकर्‍यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह कह्यात घेणार नाही’

बांगलादेशमध्ये नवरात्रीतील दुर्गापूजेच्या कालावधीत ३ दिवसांच्या शासकीय सुट्टीच्या मागणीसाठी हिंदु संघटनांचे आंदोलन

बांगलादेशमधील १५ हून अधिक हिंदु संघटनांनी नवरात्रीतील दुर्गापूजेच्या कालावधीत ३ दिवसांच्या शासकीय सुट्टीची मागणी केली आहे. यासाठी राष्ट्रीय समितीने ‘राष्ट्रीय प्रेस क्लब’समोर नुकतीच एक मानवी साखळी आयोजित केली होती.

भारतात परतण्याचे वृत्त निराधार ! – झाकीर नाईक

जिहादी आतंकवाद्यांचे मार्गदर्शक आणि त्यांचे आदर्श असणारे राष्ट्रद्रोही झाकीर नाईक यांना मलेशिया सरकार भारताकडे सोपवणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झालेले असतांनाच झाकीर यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान

जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे ५ जुलैला प्रस्थान होणार असून आषाढी वारीसाठी सहस्रो वारकर्‍यांचा मेळा देहूला आला आहे. प्रथेप्रमाणे मुख्य देऊळवाड्यातून पालखीचे प्रस्थान होईल.

अमरनाथ यात्रेच्या मार्गावर दरड कोसळून ५ ठार

अमरनाथ यात्रेच्या मार्गावरील ब्रारीमार्ग येथे ३ जुलैला दरड कोसळल्याने ५ जणांचा जागीच मृत्यू, तर ३ जण गंभीर घायाळ झाले. बालटाल येथे जाणार्‍या रस्त्यावर अतीवृष्टी झाल्यामुळे यात्रेकरूंना २८ जूनला तेथील तळावरच थांबवण्यात आले होते.

तक्रार प्रविष्ट होऊन ३६ दिवस झाले, तरीही पोलिसांकडून कोणालाही अटक नाही !

रामनाथी (गोवा) येथे वास्तव्य करणार्‍या सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर मोठ्या संख्येने जमलेल्या समाजकंटकांनी आपापसात संगनमत करून आणि कट रचून कोयते, कुर्‍हाडी, लाठी आदी हत्यारांद्वारे ३० मे या दिवशी जीवघेणे आक्रमण केले.

तेलंगणमध्ये धर्मांधांनी बनवलेल्या लघुचित्रपटाद्वारे हिंदूंच्या भावना दुखावल्याची पोलिसांत तक्रार

लवकरच प्रसारित होणार्‍या संकेतस्थळावरील (वेब सीरीज) ‘भ्राममानुला अम्माई नवाबुल अब्बाई’ (ब्राह्मण मुलगी आणि नवाबाचा मुलगा) या लघुचित्रपटाद्वारे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याकारणाने चित्रपट निर्मात्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली ……

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now