गुरुपौर्णिमेला २४ दिवस शिल्लक

वेद, शास्त्र, स्मृती वगैरेंच्या बहुवाक्यतेचे एकवाक्यीकरण गुरुकृपेने होते. बाह्यतः  त्यांचे शब्दार्थ निराळे वाटले, तरी भावार्थ एकच कसा, हे गुरुकृपेने कळते.

अफगाणिस्तानात आत्मघाती आक्रमणात ११ शीख आणि ८ हिंदू ठार

अफगाणिस्तानमधील नांगरहार भागात १ जुलैला झालेल्या आत्मघाती आक्रमणात १९ जण ठार, तर २० हून अधिक जण घायाळ झाले. मृतांमध्ये ११ शीख आणि ८ हिंदू आहेत. या भागात हिंदु आणि शीख नागरिक मोठ्या प्रमाणावर रहातात.

रायचूरू (कर्नाटक) येथे पुरोगामी संघटनेकडून गौरी लंकेश हत्या प्रकरणी केलेल्या आंदोलनाला हिंदु संघटनांकडून प्रतिआंदोलन करून उत्तर

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येत अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेल्या सर्व संघटनांवर कारवाई करावी, या मागणीसाठी रायचूरू जिल्ह्यातील सिंधनूरू येथे ‘प्रगतिपर संघटनेगळ ओक्कूट’ (पुरोगामी संघटनांचे ऐक्य) या संघटनेच्या वतीने येथील छोट्या

केरळमध्ये ४ पाद्रयांवर बलात्काराचा गुन्हा नोंद

येथील एका महिलेने ५ पाद्रयांवर तिला ब्लॅकमेल करून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलिसांनी ४ पाद्रयांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. तत्पूर्वी तिच्या पतीने केलेल्या तक्रारीनंतर ‘मलंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च’ने त्या पाद्रयांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते.

नवी देहलीतील खिडकी मशीद ही मशीद कि महाराणा प्रताप यांचा किल्ला ?

देहलीतील ‘खिडकी मशीद’ ही महाराणा प्रताप यांचा किल्ला आहे, असा दावा केला जात असल्याने देहलीच्या अल्पसंख्यांक आयोगाने भारतीय पुरातत्व विभागाकडे याविषयी स्पष्टीकरण मागितले आहे

नीरव मोदी यांच्या विरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस

पंजाब नॅशनल बँकेला सहस्रो कोटी रुपयांना फसवून विदेशात पळून गेलेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या विरोधात इंटरपोलने ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी केली आहे. सीबीआयने इंटरपोलकडे यासाठी विनंती केली होती.

कर्णावती (गुजरात) पोलिसांकडून बलात्कारपीडित महिलेची तक्रार घेण्यास नकार

येथे एका धावत्या चारचाकी वाहनामध्ये एका २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. याविषयी या पीडित तरुणीने आणि तिच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन गुन्हे शाखेचे विशेष पोलीस आयुक्त जे.के. भट्ट यांच्यावर आरोप केले.

(म्हणे) ‘लहान मुलांच्या घटनांना महत्त्व देऊ नये !’

भाजपचे आमदार धानसिंह रावत यांच्या मुलाने त्याच्या गाडीला ‘ओव्हरटेक’ करण्यास न दिल्याने एका वाहनचालकाला मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. याविषयी रावत प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हणाले की, ही गोष्ट लहान आहे.

शिर्डी येथील साई मंदिरासाठी कालबाह्य झालेले सीसीटीव्ही छायाचित्रक खरेदी करण्याचा शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचा घाट !

शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने शिर्डी संस्थानानसाठी  कालबाह्य झालेले २ मेगा पिक्सलचे सीसीटीव्ही छायाचित्रक (कॅमेरे) खरेदी करण्यासाठी निविदा काढली आहे. सध्या ४ मेगा पिक्सलच्या छायाचित्रकाचा वापर सर्वत्र होत असून त्यापेक्षा अल्प क्षमतेचा छायाचित्रक …….

तक्रार प्रविष्ट होऊन ३४ दिवस झाले, तरीही पोलिसांकडून कोणालाही अटक नाही !

रामनाथी (गोवा) येथे वास्तव्य करणार्‍या सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर मोठ्या संख्येने जमलेल्या समाजकंटकांनी आपापसात संगनमत करून आणि कट रचून कोयते, कुर्‍हाडी, लाठी आदी हत्यारांद्वारे ३० मे या दिवशी जीवघेणे आक्रमण केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now