आसाममधील ४० लाख नागरिक घुसखोर

आसाममध्ये किती घुसखोरांनी प्रवेश केला आहे, तसेच मुळचे भारतीय कोण आहेत, याची माहिती देणारे ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन’ (राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका) ३० जुलैला प्रसिद्ध करण्यात आले. यानुसार एकूण ३ कोटी २९ लाख अर्जांमधून……

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात हिंसक आंदोलने चालूच !

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ३० जुलै या दिवशी ‘सोलापूर बंद’ची हाक देण्यात आली होती. बंद चालू असतांना आंदोलनकर्त्यांकडून शिवाजी चौकात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.

‘जिला गोरखपूर’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या विरोधात गुन्हा नोंद

आगामी हिंदी चित्रपट ‘जिला गोरखपूर’चे दिग्दर्शक विनोद तिवारी यांच्या विरोधात भाजपचे नेते आय.पी. सिंह यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘या चित्रपटातून जमावाकडून हत्या आणि भगवा आतंकवाद दाखवण्यात आल्याचा’ आरोप त्यांनी केला आहे.

‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याखालील खटल्यांमध्ये ७३ टक्के आरोपी निरपराध ठरतात !

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (अ‍ॅट्रॉसिटीखाली) नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या प्रकरणांत ७३ टक्के आरोपी निरपराध ठरतात, असे समोर आले आहे. वर्ष २०१४ ते २०१६ या ३ वर्षांतील या कायद्यांतर्गत गुन्ह्यांतील केवळ २७ टक्के आरोपीच …..

सिक्किममध्ये २ किमी अंतरापर्यंत चीनच्या ५० सैनिकांची घुसखोरी

डोकलाम वादाच्या एक वर्षानंतर सिक्किममध्ये २ किमी अंतरापर्यंत चीनच्या ५० सैनिकांनी घुसखोरी केल्याची घटना समोर आली आहे. या वेळी १०० भारतीय सैनिकांनी मानवी साखळी बनवून त्यांना रोखले.

चित्रे, नाटके, विज्ञापने यांच्या माध्यमातून होणार्‍या देवतांच्या अवमानाविषयी विधीमंडळात उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर सभापतींच्या दालनात चर्चा होणार !

कलाविष्काराच्या नावाखाली गल्लाभरू प्रवृत्तीद्वारे चित्रे, नाटके, विज्ञापने यांद्वारे होणारे श्रद्धास्थानांचे अवमान रोखले जावे आणि त्याविरोधात कारवाई व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री. नरेंद्र पाटील, श्री. हेमंत टकले आणि श्री. किरण पावसकर ….

(म्हणे) गोव्यात मुख्यालय असलेली संघटना राज्यात द्वेष पसरवत असून विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते यांची हत्या करण्याचे प्रशिक्षण देते !

पत्रकार गौरी लंकेश आणि इतर सामाजिक कार्यकर्ते यांच्या हत्यांमध्ये गोव्यात मुख्यालय असलेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्याची प्रमुख भूमिका असल्याचे विशेष अन्वेषण पथकाच्या (एस्आयटीच्या) प्रथमदर्शनी अहवालात स्पष्ट झाले आहे.

गांधी बकरीला माता मानत होते, यामुळे हिंदूंनी तिचे मांस खाऊ नये ! – चंद्रकुमार बोस

मोहनदास गांधी कोलकातामध्ये माझे आजोबा शरतचंद्र बोस यांच्या घरी निवासाला आल्यावर बकरीचे दूध मागत. त्यासाठी २ बकर्‍या आणल्या होत्या. बकरीचे दूध पित असल्याने ते तिला माता मानत होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now