गुरुपौर्णिमेला ४५ दिवस शिल्लक

गुरु हे चोवीस घंटे शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत  मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात.     

शनिशिंगणापूर देवस्थान कह्यात घेण्याचा विचार ! – मुख्यमंत्री

शनिशिंगणापूर देवस्थान शिर्डी आणि कोल्हापूर यांच्या धर्तीवर शासन कह्यात घेणार असून अध्यक्ष अन् विश्‍वस्त यांची निवड शासनाद्वारेच होणार आहे. याविषयी लवकरच मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ……..

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असून हिंदु धर्म, संस्कृती आणि त्याचे अनुयायी हे सर्वोत्कृष्ट आहेत. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लढा उभारला अन् गुलामगिरीतून हिंदुत्वाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

काश्मीरमध्ये सैन्यावर दगडफेक करणार्‍यांना गोळ्या घातल्या पाहिजेत ! – भाजपचे खासदार आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल डी.पी. वत्स

मी नुकतेच काश्मीरमध्ये सैन्यावर दगडफेक करणार्‍यांविरोधातील गुन्हे मागे घेतले जात असल्याची बातमी वाचली; पण मला वाटते ‘दगडफेक करणार्‍यांना गोळ्या घातल्या पाहिजेत’, असे परखड विधान भाजपचे राज्यसभेतील खासदार …..

दगडफेक करणार्‍या मुसलमान मुलांना रेल्वे पोलिसांकडून चॉकलेटचे वाटप करून दगड न फेकण्याचे आवाहन

देहलीच्या पूर्व भागात धावत्या रेल्वेवर येथील झोपडपट्टीत रहाणार्‍या मुसलमान मुलांकडून दगडफेक करण्यात येत असते. यात रेल्वेगाडीची हानी होण्यासह प्रवाशांनाही दुखापत होते. त्यामुळे ही दगडफेक रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी या मुलांपर्यंत पोहोचून……

पाकमधील आतंकवादी संघटना संघटितपणे भारतात आक्रमणे करत आहेत !

जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा अटकेत असलेला आतंकवादी आशिक बाबा याने चौकशीच्या वेळी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-महंमद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या ३ पाक पुरस्कृत आतंकवादी संघटना एकत्रितपणे

आध्यात्मिक अनुभूतींच्या वेळी मेंदू चकाकतो ! – संशोधकांचा निष्कर्ष

मनुष्य आध्यात्मिक अनुभूती घेत असतांना त्याच्या मेंदूतील एक भाग चकाकत असतो, असे संशोधकांना आढळून आले आहे.

उडुपी (कर्नाटक) येथील पेटेबेट्टु श्री बब्बूस्वामींच्या मंदिरातील अर्पण पेटीत धर्मांध युवकांकडून लघवी करून निरोध घालण्याची संतापजनक घटना

गेल्या मासात कटपाडी येथील एस्.पी.एस्. महाविद्यालयाच्या समोर असलेल्या पेटेबेट्टु श्री बब्बूस्वामी देवस्थानाच्या अर्पणपेटीमध्ये धर्मांध तरुणांच्या एका गटाने लघवी करून आणि त्यात निरोध घालून अवमान केला होता.

‘बॉलीवूड’ म्हणणे गुलामगिरीचे असल्याने तसे म्हणणे बंद करा ! – भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय

केवळ ‘हॉलीवूड’ची नक्कल करणारे ते ‘बॉलीवूड’ अशा उपहासात्मक दृष्टीने हे नाव दिले असल्यामुळे ते वापरू नये, अशी मागणी भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी केली आहे.

चंडीगडमधील अल्पवयीन हिंदु मुलीवर श्रीनगरमध्ये धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार

एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्यावर  धर्मांधांनी श्रीनगर येथे नेऊन सामूहिक बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now