गुरुपौर्णिमेला ४८ दिवस शिल्लक

निरनिराळ्या योगमार्गांनी साधना करण्यात कित्येक वर्षे फुकट न घालविता, म्हणजे या सर्व मार्गांना डावलून, गुरुकृपा लवकर प्राप्त कशी करायची ते गुरुकृपायोगात साधक शिकतो. त्यामुळे साहजिकच या मार्गाने जलद उन्नती होते.

राजीव गांधी यांच्याप्रमाणेच माओवाद्यांचा पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट !

एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवाद्यांचा हात असल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या ५ आरोपींना ८ जूनला न्यायालयासमोर उपस्थित करून सरकारी पक्षाने त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा युक्तीवाद केला.

नरेंद्र मोदी मारले जातील !

मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याची संघटना जमात-उद-दावाचा आतंकवादी मौलाना बशीर अहमद खाकी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार करण्याची, तसेच भारत आणि अमेरिका येथे इस्लामी झेंडा फडकवण्याची धमकी दिली …..

वाराणसी येथे ‘विश्‍वनाथ महामार्गा’साठी २० मंदिरे पाडण्याला शंकराचार्य आणि साधूसंत यांचा विरोध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधील साधूसंत भाजपवर अप्रसन्न आहेत. ते येथील प्रस्तावित ‘विश्‍वनाथ महामार्गा’चा विरोध करत आहेत. या मार्गासाठी येथील लहान २० मंदिरे पाडण्यात येणार आहेत.

भाजपच्या नगरसेवकांनी मते देणार्‍या हिंदूंची कामे करावीत !

मी सर्व नगरसेवकांना बोलवले होते. त्यांना मी सांगितले की, ज्यांनी विजयपूरमध्ये मला मतदान केले, केवळ अशा हिंदूंसाठी काम केले पाहिजे, मुसलमानांसाठी काम करू नये, असे विधान भाजपचे येथील आमदार बसनगौडा पाटील यतनाल यांनी केले.

बर्धमान (बंगाल) येथे मशिदीत अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या मौलवीला अटक

एका मशिदीमध्ये रमझानच्याच काळात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या बदरुद्दीन शेख या मौलवीला पोलिसांनी अटक केली.

ऑस्ट्रियामध्ये इस्लामी राजकारण केल्यावरून ७ मशिदींना टाळे

युरोपमधील ऑस्ट्रिया देशातील सरकारने तेथील इस्लामी धार्मिक संस्थांना विदेशातून मिळणार्‍या धनाच्या संदर्भात केलेल्या कारवाईमध्ये ७ मशिदींना टाळे ठोकले आहे, तसेच ६० इमामांना बडतर्फ करून त्यांची देशातून हकालपट्टी करण्याची सिद्धता केली

‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’ला मिळालेली भरघोस प्रसिद्धी !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ ते ७ जून २०१८ या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा, गोवा येथे ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात आले होते. ७ जूनला सायंकाळी या अधिवेशनाची सांगता झाली.

हिंदुत्वाचे कार्य करतांना साधना केली, तर आध्यात्मिक बळ मिळेल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘हिंदुत्वाच्या कार्याला आध्यात्मिक अधिष्ठान असावे’, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ जून या दिवशी रामनाथ देवस्थान येथे एक दिवसीय साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

प्रयागमधील चंद्रशेखर आझाद उद्यानावरील मुसलमानांचे अतिक्रमण थांबवावे ! – धर्माभिमानी अधिवक्त्यांची मागणी

चंद्रशेखर आझाद उद्यान ज्याला ‘कंपनी बाग’ नावानेही ओळखले जाते, या उद्यानात कोणतीही मशीद नसतांना रमझान मासात मुसलमानांकडून तरबी वाचण्यात येते….

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now