हिंदु राष्ट्र स्थापनेच्या आग्रही मागणीसाठी देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना सक्रीय ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदु राष्ट्र हा भारतातील बहुसंख्य हिंदूंचा नैसर्गिक अधिकार आहे. त्यासाठीची वैचारिक भूमिका आणि करावयाची कृती यांसंदर्भात दिशा देणारेे ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ हिंदुत्वनिष्ठांच्या अपूर्व उत्साहात यशस्वीरित्या पार पडले.

गुरुप्राप्ती आणि गुरुकृपा होण्यासाठी काय करावे ?

तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ती लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते.                  

अखंड हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीच जगेन आणि मरेन, असा निर्धार करा ! – टी. राजासिंह, भाजप आमदार आणि संस्थापक अध्यक्ष, श्रीराम युवा सेना, तेलंगण

बीड येथील हिंदु धर्मजागृती सभा संपवून भाग्यनगर येथे परत जात असतांना माझ्या गाडीवर मोठी चारचाकी गाडी घालून मला ठार मारण्याचा प्रयत्न झाला; मात्र ‘जो धर्माचे काम करतो त्याचे रक्षण स्वत: ईश्‍वर करतो’

(म्हणे) ‘नव्याने आतंकवादी होणारे मुसलमान तरुण कट्टरतावादी नाहीत !’ – जम्मू-काश्मीर पोलिसांचा अहवाल

मदरशांत शिकणारी मुले आतंकवादाकडे वळतात, असे आतापर्यंत समोर आले होते; मात्र आता सरकारी शाळेत जाणारी आणि कट्टरतावादी नसणारी मुलेही याकडे वळत असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ७४ पानांच्या एका गोपनीय अहवालामध्ये देण्यात ……

काश्मीरमध्ये अल्पवयीन मुलांवरील दगडफेकीचे गुन्हे मागे घेणार ! – राजनाथ सिंह

मुलांना चुकीच्या वाटेवर नेणे सोपे असते आणि हे सत्य आम्हाला ठाऊक असल्यामुळेच अल्पवयीन मुलांच्या विरोधातील दगडफेकीच्या संदर्भात नोंद झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,

देशात जो सन्मान शरणार्थी दलाई लामा यांना दिला जातो, तो शंकराचार्यांना दिला जातो का ? – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

देशात शरणार्थी असलेले तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांना जो सन्मान दिला जातो, तो सन्मान हिंदूंच्या शंकराचार्यांना दिला जातो का ?, असा प्रश्‍न द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलखतीत विचारला.

नक्षलवादी आणि माओवादी संघटनांशी संबंध असल्याने ५ जणांना अटक ! – पोलीस सहआयुक्त कदम

३१ डिसेंबर २०१७ या दिवशी येथील शनिवारवाडा येथे झालेल्या ‘एल्गार परिषदे’च्या आयोजनासाठी नक्षलवाद्यांचा पैसा वापरण्यात आला होता.

मंदिरात जाणे, हा काँग्रेसमधील पालट नाही, तर दिशाहीन संधीसाधूपणा ! – पुरीच्या पूर्वाम्नाय गोवर्धन पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

काँग्रेसींकडून मठ आणि मंदिर यांमध्ये जाणे हा पालट नाही, तर दिशाहीन संधीसाधूपणा आहे.

(म्हणे) ‘एल्गार परिषदे’त भाजपला मत न देण्याची शपथ जिव्हारी लागल्याने भाजपने ५ जणांना अटक केली !’

शनिवारवाडा येथे झालेल्या ‘एल्गार परिषदे’त ‘केवळ भाजपला कधीच मत देणार नाही,’ अशी आम्ही सभेत दिलेली शपथ जिव्हारी लागली

प्रसारमाध्यमांनी ‘दलित’ या शब्दाचा उपयोग करण्यास बंदी !

प्रसारमाध्यमांनी ‘दलित’ या शब्दाचा उपयोग करू नये, असा आदेश प्रेस काउन्सील, तसेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने द्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now