वर्ष २०१९ च्या निवडणुकीत ‘जो हिन्दू राष्ट्र का कार्य करेगा, वही देश पे राज करेगा’ ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आज हिंदुत्वनिष्ठांची सत्ता असतांनाही अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर, काश्मीरमधील हिंदूंचे पुनर्वसन, हे सर्व स्वप्नच राहिले असून खरा विकास सत्ता उपभोगणार्‍यांचा होत आहे. यासाठीच आता हिंदुत्वनिष्ठ पक्षांनी त्यांची हिंदु राष्ट्राच्या संदर्भातील भूमिका स्पष्ट ……

समष्टी संतपदी विराजमान झालेले सनातनचे धर्मप्रसारक पू. प्रदीप खेमका, पू. (सौ.) संगीता जाधव आणि पू. रमानंद गौडा यांचा असा झाला भावपूर्ण सन्मान सोहळा !

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या ५ जून या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात धर्मप्रसार करणारे सनातनचे श्री. प्रदीप खेमका (वय ५९ वर्षे), सौ. संगीता जाधव (वय ४८ वर्षे) आणि श्री. रमानंद गौडा (वय ४२ वर्षे) यांना अनुक्रमे ७३ वे, ७४ वे आणि ७५ वे संत म्हणून घोषित करण्यात आले.

नेपाळ ‘धर्मनिरपेक्ष’ होण्यामागे ‘युरोपीय युनियन’ आणि काँगे्रस सरकार यांचा हात ! – डॉ. माधव भट्टराई, राष्ट्रीय धर्मसभा नेपाळ

भारतामध्ये ज्या प्रकारे मुसलमान आक्रमकांच्या विरोधात युद्ध करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापिले, त्या प्रकारे नेपाळचे महाराजे पृथ्वीनारायण शाह यांनी ३०० वर्षांपूर्वी नेपाळमधील हिंदूंना संघटित केले.

समष्टी संतपदी आरूढ झाली सनातनची संतत्रयी । हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांचा आनंद मावेना गगनी ॥

श्री. प्रदीप खेमका (वय ५९ वर्षे), सौ. संगीता जाधव (वय ४८ वर्षे) आणि श्री. रमानंद गौडा (वय ४२ वर्षे) यांना अनुक्रमे ७३ वे, ७४ वे आणि ७५ वे संत म्हणून घोषित करण्यात आले.

राजकारण्यांची अर्हता !

भारतात एखाद्याला नोकरी मिळवायची असेल, तर त्याला त्या पदासाठीची शैक्षिणिक अर्हता पूर्ण करावी लागते. सध्या मोठमोठ्या महाविद्यालयांत प्रवेश मिळवायचा असेल, तर विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवावे लागतात.

अधिवेशनामध्ये तिसर्‍या दिवशी ‘वर्ष २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकांच्या संदर्भात हिंदुत्वनिष्ठांची भूमिका’ या विषयावर झालेल्या उद्बोधन सत्रात मान्यवरांनी मांडलेले विचार

अयोध्यामध्ये प्रभु श्रीरामाचे पूजन करणे, हे संवैधानिक असून ते घटनेने मान्य केले आहे. त्यामुळे राममंदिर बनवणे, हे राष्ट्राचे कर्तव्य आहे. राममंदिर निर्माण करण्याला विरोध म्हणजे राष्ट्राला विरोध करण्यासारखे आहे.

भाजपचे अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट !

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अमित शहा यांनी ६ जून या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, श्री. आदित्य ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते.

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात आनंदमय क्षणमोत्यांचे शिंपण !

सद्गुरुद्वयी तुम्ही वात्सल्यमय प्रतिगुरुरूप । आपुल्या दिशादर्शनानेच झाले श्रीचरणी एकरूप ॥
आपुल्या कृपेने आनंदघन बरसला । अंतर्बाह्य हिंदु राष्ट्र स्थापनेचा मार्ग समीप आला ॥

वयाच्या ६५ व्या वर्षीही धर्मरक्षणासाठी निष्काम भावाने आणि तळमळीने कार्यरत असलेले सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी गाठली ६८ टक्के आध्यात्मिक पातळी !

गेल्या अनेक वर्षांपासून श्रीराम मंदिराची न्यायालयीन लढाई लढणारे, युवकांना  आधारस्तंभ वाटणारे आणि जीवन ऋषितुल्य असून कर्मनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, धर्मनिष्ठ व्यक्तीमत्त्व असलेले अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी ६८ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ६ जून या दिवशी घोषित केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now