संविधानातील ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द हटवून हिंदु धर्माला संरक्षण द्या ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

भारत वगळता विश्‍वातील सर्व देशांमध्ये बहुसंख्यांकांच्या धर्माला संविधानिक संरक्षण आहे. भारतात हिंदू बहुसंख्य असूनही हिंदूंच्या अधिकारांचे हनन होत आहे आणि केवळ अल्पसंख्यांकांचे हित पाहिले जात आहे.

गौरी लंकेश हत्येप्रकरणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना ‘सॉफ्ट टार्गेट’ बनवून हिंदुत्वनिष्ठांना गोवण्याचे षड्यंत्र !

‘वामपंथीय विचारसरणीच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहेत.

आसाममधील विहिंप आणि बजरंग दल यांमधील ९० टक्के कार्यकर्त्यांचे त्यागपत्र

विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी संघटनेचा त्याग केला आहे. ‘वर्ष २०१९ च्या निवडणुकीत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार करणार आहोत’, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.

वर्ष २०१९ पूर्वी राममंदिराची निर्मिती न झाल्यास भाजपचा त्याग करीन ! – टी. राजासिंह, प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा भाजपचे आमदार

जर वर्ष २०१९ पर्यंत भाजप सरकारने अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिराची उभारणी केली नाही, तर मी पक्षाचा त्याग करीन, अशी चेतावणी भाजपचे येथील गोशामहल मतदारसंघातील आमदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. टी. राजासिंह यांनी फेसबूकवर हिंदुत्वनिष्ठांना ……

पाकने गोळीबार थांबवला नाही, तर शस्त्रसंधी रहित करू ! – केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर

रमझानच्या काळात हिंसाचार नको, या चांगुलपणाच्या भावनेतून आम्ही जम्मू-कश्मीरमधील सुरक्षादलाच्या शोधमोहिमांवर रोख लावली; पण अशा वेळी सीमेपलीकडून ग्रेनेडची आक्रमणे आणि गोळीबार चालूच आहे. पहिले आक्रमण करायचे नाही,

एकतर्फी शस्त्रसंधीच्या काळात काश्मीरमध्ये आतंकवादी संघटनांमध्ये भरती होणार्‍या मुसलमान तरुणांची संख्या वाढली

रमझानच्या काळामध्ये भाजप सरकारने घोषित केलेल्या एकतर्फी शस्त्रसंधीमुळे काश्मीरमध्ये आतंकवादी संघटनांमध्ये भरती होणार्‍या तरुणांची संख्या वाढली आहे. आकडेवारीनुसार सुमारे ८० मुसलमान तरुण आतंकवादी संघटनांमध्ये भरती झाल्याचे…..

नेपाळमध्ये गोहत्या करणार्‍याला १२ वर्षांची शिक्षा

नेपाळमध्ये राष्ट्रीय पशू असणार्‍या गायीची हत्या केल्याच्या प्रकरणी यम बहादुर खत्री याला १२ वर्षांची शिक्षा ठोठावली.

पुरी (ओडिशा) येथील सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याची चावी गायब

येथील सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याची चावी अचानक गायब झाली आहे.

(म्हणे) ‘शेतकर्‍यांनी आता टोकाची भूमिका घ्यावी !’

राज्य आणि केंद्र सरकारने शेतकर्‍यांना दिलेला शब्द पाळला नाही, तसेच शब्द पाळण्याची त्यांची सिद्धताही दिसत नाही, त्यामुळे शेतकर्‍यांनी आता टोकाची भूमिका घ्यावी…….

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now