संविधानाला धर्मनिरपेक्ष बनवणे, हा भ्रष्टाचारच ! – अधिवक्ता गोविंद के. भरतन्

भ्रष्टाचार म्हणजे केवळ आर्थिक देवाण-घेवाण नव्हे, तर ‘संविधानाला धर्मनिरपेक्ष बनवणे’, हासुद्धा भ्रष्टाचारच आहे. घटनादुरुस्ती करून ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द संविधानात घुसडण्यात आला आणि तेथूनच संविधान अन् अध्यात्म यात दरी निर्माण झाली.

(म्हणे) ‘सैनिक बंदूक नाही, तर आता जीपचा वापर करत आहेत !’ – ओमर अब्दुल्ला

कैसर अहमद याच्या अंत्ययात्रेच्या वेळी मोठी मिरवणूक काढण्यात आली. यात मुसलमानांकडून इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकावण्यात आले. या वेळी मुसलमानांनी सुरक्षादलांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.

काश्मीरमधील एकतर्फी शस्त्रसंधी आपल्यासाठी चांगली संधी ! – ‘जैश-ए-महंमद’चा प्रमुख मौलाना मसूद अझहर

भारत सरकारने असाहाय्यतेमुळे काश्मीरमध्ये एकतर्फी शस्त्रसंधी केली आहे. ही शस्त्रसंधी नसून आपल्यासाठी चांगली संधी आहे. ज्या ठिकाणी आक्रमणे केली जात होती, तेथे पूर्वीपेक्षा अधिक आक्रमणे केली जातील.

पाकने ५ दिवसांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात २ सैनिक हुतात्मा

काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानने २ जूनला रात्री केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे २ सैनिक हुतात्मा, तर ३ नागरिक घायाळ झाले. पाकच्या सैन्याने ५ दिवसांपूर्वीच शस्त्रसंधी करण्यासाठी भारतीय सैन्याला संपर्क केला होता

रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांनी हिंदु पुरुषांची हत्या केल्यानंतर महिलांचे अपहरण करून बलात्कार केला ! – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चा अहवाल

‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या मानवाधिकार संघटनेने काही दिवसांपूर्वीच म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांनी ९९ हिंदूंना ठार करून खड्ड्यात पुरल्याचा अहवाल प्रसिद्ध केला होता.

बेंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी आणखी चौघांना अटक !

पत्रकार गौरी लंकेश हत्येच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने बेंगळुरू येथून हिंदु युवा सेनेचे नवीन कुमार यांना अटक केल्यानंतर २१ मे या दिवशी आणखी चौघांना अटक केली.

सोलापूर येथे हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर ‘स्वर्गात आयपीएल् २०-२०’ ही नाटिका रहित

‘रागिणी वुमेन्स क्रिकेट क्लब’च्या वतीने २ जून या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहात आयोजित केलेली हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणारी ‘स्वर्गात आयपीएल् २०-२०’ ही नाटिका हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर रहित करण्यात आली.

राममंदिर आणि गंगा नदीचे संरक्षण यांसाठी कायदा न केल्यास देशभर आंदोलन करणार !

देशभरातील ३०० हून अधिक संतांच्या उपस्थितीत अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २ जूनला झाली.

उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार आणि आमदार स्वपक्षाच्या सरकारविरोधात आंदोलन करणार

उत्तरप्रदेशमधील भाजपचे खासदार रवींद्र कुशवाहा आणि आमदार सुरेंद्र सिंह यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी स्वपक्षाच्या सरकारविरोधात धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे.

हिंदु समाजाचे ऐक्य हा हिंदुत्वाचा गाभा आहे ! – माजी खासदार प्रदीप रावत

हिंदु समाजाचे ऐक्य म्हणजेच हिंदुत्वाचा गाभा आहे; मात्र एकमेकांमध्ये निर्माण होणारी तेढ आपल्याला दुबळे करत आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now