अधिवक्त्यांनी न्यायक्षेत्रातील ‘फिदाईन’ बनून हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करावेत ! – अधिवक्ता हरि शंकर जैन, अध्यक्ष, हिंदू फ्रंट फॉर जस्टिस

देशाची फाळणी होऊन देश स्वतंत्र झाल्यावर वर्ष १९५० मध्ये संविधान कार्यान्वित करण्यात आले. त्या वेळी ‘सर्वांना समान न्याय मिळेल’, असे सांगितले गेले. त्यामुळे सर्व अत्याचार विसरून हिंदूंनी ते स्वीकारण्याची सिद्धता दर्शवली

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात साधनेचे महत्त्व लक्षात घ्या !

‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’त भारतभूमीचे सुपुत्र एकत्रित होत आहेत. ही सर्वांसाठी आनंददायी घटना आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करण्यासाठी शारीरिक आणि वैचारिक क्षमतेसह आध्यात्मिक बळही असणे आवश्यक असते.

हिंदुत्वनिष्ठांना कृतीप्रवण करणारे अधिवेशन !

उद्या म्हणजे ४ जून या दिवशी गोव्यातील रामनाथी येथील श्री रामनाथ देवस्थानमध्ये सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. हे अधिवेशन सलग गेली ६ वर्षे अखिल भारतवर्षातील हिंदुत्वनिष्ठांना संघटित करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

काश्मीरमध्ये नमाजानंतर सहस्रो स्थानिक मुसलमानांकडून ‘सीआरपीएफ’च्या गाडीवर दगडफेक

येथील नौहट्टा परिसरातील मशिदीत १ जूनच्या दुपारी शुक्रवारचे नमाजपठण केल्यावर सहस्रो स्थानिक मुसलमानांच्या जमावाने केंद्रीय राखीव पोलीसदलाच्या (‘सीआरपीएफ’च्या) गाडीला घेरले आणि तिच्यावर प्रचंड दगडफेक करण्यास चालू केले.

नावाजलेल्या कथाकारांपेक्षा सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याप्रती समाजात आदरभाव असण्याचे कारण

एका मोठ्या शहरातील एक कथावाचक हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले. ते म्हणाले, ‘‘लोक सत्संगाला जोडले जावेत, यासाठी मी पुष्कळ प्रयत्न केले; परंतु लोक जोडले जात नाहीत.

राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केलेले मार्गदर्शन

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि विहिंप या संघटनांमधील कार्यकर्त्यांमध्ये व्यक्तीनिष्ठा अन् संघटननिष्ठा अधिक असल्याचे लक्षात येते.

शेकडो हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटन उभारणारे आणि देश-विदेशातील हिंदूंचे व्यासपीठ असणारे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन !

वर्ष २०१२ मध्ये रामनाथी, गोवा येथे पार पडलेल्या प्रथम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातून प्रेरणा घेऊन सर्वसामान्य; परंतु धर्म नि राष्ट्र यांप्रती अभिमान बाळगणारे हिंदू एकत्र येऊ लागले.

भारतात संत-महात्म्यांचे चैतन्य असल्याने आत्मसमाधानाची ऊर्जा असणे आणि त्यामुळे सर्व सुख-सुविधा असूनही जगभरातील लोक शांती मिळवण्यासाठी भारतात येत असणे

यंत्रांच्या प्रभावामुळे विदेशातील जीवन रुक्ष बनले असणे, तर भारतात एकमेकांविषयी प्रेम असल्याने आनंद असणे

साधकांनो, चौकशीसाठी येणार्‍या पोलिसांपासून सतर्क रहा !

‘पोलीस चौकशी करण्याच्या निमित्ताने आश्रमात किंवा घरी येतील, तेव्हा ते काही शस्त्रास्त्रेे अथवा आक्षेपार्ह वस्तू आश्रमात ठेवून मग छापा घालून ती जप्त केली, असे दाखवतील. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीच्या संदर्भात सावधानता बाळगा !

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन : २ ते १२ जून २०१८

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ ते १२ जून २०१८ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now