पालघरमध्ये भाजपचा विजय; मात्र गोंदिया आणि कैरानामध्ये पराभव !

देशातील लोकसभेच्या ४ आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या १० मतदारसंघांत २८ मे या दिवशी पोटनिवडणुका घेण्यात आल्या. त्यांचे निकाल ३१ मे या दिवशी घोषित करण्यात आले. यांपैकी लोकसभेच्या महाराष्ट्रातील पालघर येथे भाजपचे राजेंद्र गावित ……

वर्ष २०१९ मध्ये लोक काँग्रेसऐवजी भाजपने काय केले, हे पहाणार ! – यशवंत सिन्हा

वर्ष २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत जनता नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी काय केले, हे पाहून मतदान करणार नाहीत, तर भाजपने ५ वर्षांत कोणती आश्‍वासने पूर्ण केली, ते पाहून मतदान करणार आहेत, असे भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे.

(म्हणे) ‘सनातन संस्थेवर गंभीर आरोप असतांना सरकार तिच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेत नाही !’ – राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेस

सनातन संस्थेवर अनेक गंभीर आरोप असतांनाही तिच्यावर बंदी घालण्याच्या संदर्भात सरकार निर्णय घेत नाही. सनातनवर बंदी घालण्याच्या संदर्भात आम्ही आजवर अनेकदा विधीमंडळात आणि विधीमंडळाबाहेर मागणी केली

महाराष्ट्राचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

राज्याचे कृषीमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर (वय ६७ वर्षे) यांचे ३१ मेच्या पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शेतीविषयक प्रश्‍नाची जाण असलेला नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

पाकमध्ये तालिबानचा विरोध करणार्‍या शीख नेत्याची हत्या

पाकिस्तानच्या पेशावर शहरात चरणजीत सिंह या ५२ वर्षीय प्रमुख शीख नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ते तालिबानचे कट्टर विरोधक होते. या हत्येविषयी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकमधील भारतीय ……

तंबाखूमुळे जगभरात प्रतिवर्ष ७० लाख, तर भारतात प्रतिदिन २ सहस्र ७३९ लोकांचा मृत्यू

जगभरात ३१ मे हा दिवस ‘तंबाखू निषेध दिवस’ म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात प्रतिवर्ष ७० लाख लोक आणि भारतात प्रतिदिन २ सहस्र ७३९ (प्रतिवर्ष अनुमाने १० लाख) लोकांचा मृत्यू …

बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची झाडावर फाशी देऊन हत्या !

बंगालच्या बलरामपूर येथे भाजपचा तरुण कार्यकर्ता त्रिलोचन महतो यांची झाडावर फाशी देऊन हत्या करण्यात आली आहे. याविषयी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘ट्वीट’ करून वरील माहिती दिली, तसेच ‘त्याला झाडावर याचसाठी फाशी देण्यात आली

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी गोवा येथे होणार्‍या ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’चा व्यापक प्रसार

हिंदु राष्ट्राची स्थापना या एका ध्येयाने प्रेरित झालेल्या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ‘हिंदू अधिवेशन’ प्रतिवर्षी गोवा येथे आयोजित केले जात आहे.

पुणे शहराचा शैक्षणिक वारसा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ! – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

विद्येचे माहेरघर म्हणून अखंड भारतात प्रसिद्ध असलेल्या पुणे शहराचा शैक्षणिक वारसा हा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन, धर्मजागृती बैठकांचे आयोजन आणि देवतांना साकडे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ओडिशा राज्यातील राऊरकेला, गुआमल (जिल्हा भद्रक) येथे प्रवचन, देवतांना साकडे घालणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now