गुरुपौर्णिमेला २७ दिवस शिल्लक

सहजध्यान चालू करण्याकरता गुरूंची आवश्यकता भासते; कारण फक्त त्यांचीच अंतःस्थिती उच्च कोटीची असते. गुरूंमुळे चालू झालेले हे सहजध्यानच अखेर योग्याला पूर्णत्व प्राप्त करून देऊ शकते.         

संभाजीनगर खंडपिठाचे शासनाला ३ आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश

शिर्डी येथील ‘श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट’ने वर्ष २०१५ च्या नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दीच्या नियोजनासाठी साहित्य खरेदी करतांना ते चढ्या दराने खरेदी करून ६६ लाख ५५ सहस्र ९९७ रुपयांचा घोटाळा केला असल्याचे हिंदु विधीज्ञ परिषद…..

स्विस बँकेतील भारतियांच्या काळ्या पैशांत ५० टक्क्यांनी वाढ

स्विस नॅशनल बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, स्विस बँकेत ठेवण्यात येणार्‍या भारतियांच्या काळ्या पैशांमध्ये ५० टक्क्यांची वाढ होऊन ती रक्कम ७ सहस्र कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. भारतियांकडून स्विस बँकेतील खात्यात थेट स्वरूपात ९९.९ कोटी स्विस फ्रँक ……

मंदसौर (मध्यप्रदेश) येथे ८ वर्षांच्या मुलीवर निर्घृण लैंगिक अत्याचार

येथे एका ८ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर निर्घृण अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी इरफान उपाख्य भय्यू आणि आसीफ या दोघांना अटक करण्यात आली आहे. या अत्याचारामुळे मुलीची स्थिती अत्यंत चिंताजनक …….

सीबीआयचे सहसंचालक आणि महाराष्ट्राचे गृहसचिव यांना पुढील सुनावणीला उपस्थित रहाण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) आणि राज्य सरकार या दोघांनाही २८ जून या दिवशी फटकारले आहे. या सुनावणीच्या वेळी सीबीआय

(म्हणे) ‘डॉ. साईबाबा यांची सुटका करा !’ – संयुक्त राष्ट्रांकडून नक्षलवाद्यांचे समर्थन

नुकतेच संयुक्त राष्ट्राने ‘काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन होते’, असा कांगावा केला होता. आता संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाने ‘ट्वीट’ करत ‘संयुक्त राष्ट्राचे तज्ञ भारताला आवाहन करत आहेत की, प्रकृतीच्या कारणामुळे ……

तक्रार प्रविष्ट होऊन ३१ दिवस झाले, तरीही पोलिसांकडून कोणालाही अटक नाही !

रामनाथी (गोवा) येथे वास्तव्य करणार्‍या सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर मोठ्या संख्येने जमलेल्या समाजकंटकांनी आपापसात संगनमत करून आणि कट रचून कोयते, कुर्‍हाडी, लाठी आदी हत्यारांद्वारे ३० मे या दिवशी जीवघेणे आक्रमण केले.

पाक सुधारला नाही, तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू शकतो ! – निवृत्त लेफ्टनंट जनरल डी.एस्. हुडा

पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’चा निर्णय सर्वस्वी राजकीय नेतृत्वाने घेतला होता आणि या निर्णयाशी सैन्य पूर्णपणे सहमत होते; कारण आम्हाला त्या वेळी काहीतरी विशेष करायचे होते.

शिर्डी येथील साई संस्थान न्यासाच्या घोटाळ्याच्या संदर्भातील सूत्रे

महाराष्ट्रातील कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर आदी काही सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचे ‘सरकारीकरण’ झाले आहे, म्हणजेच येथील मंदिरांचे व्यवस्थापन शासनाच्या नियंत्रणात आहे, त्यावर शासनाने त्यांचे अधिकारी नेमले आहेत.

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक

या विशेषांकात वाचा…

 * बिंदूदाबन म्हणजे काय ? त्यामागील शास्त्र काय आहे ?

 * बिंदूदाबन करण्याच्या पद्धती

 * बिंदूदाबन केल्याने होणारे लाभ

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now