काश्मीरमध्ये दगडफेकीमुळे सीआरपीएफच्या वाहनाला अपघात झाल्याने १९ पोलीस घायाळ

येथे जात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआर्पीएफ्च्या) गाडीवर स्थानिक मुसलमानांनी दगडफेक केल्यामुळे वाहनचालकाचे नियंत्रण सुटले अन् गाडी उलटली. त्यामुळे १९ पोलीस घायाळ झाले.

देहलीचे आर्चबिशप अनिल काउटो यांना पुणे येथील अधिवक्ता देवदास शिंदे यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

वर्ष २०१९ मध्ये होणार्‍या निवडणुकांच्या निमित्ताने ख्रिस्त्यांना प्रार्थना करण्यास सांगणारे पत्र लिहिणारे देहलीचे आर्चबिशप अनिल काउटो यांना पुणे जिल्ह्यातील थेरगाव येथील अधिवक्ता देवदास शिंदे यांनी मुंबई येथील ‘लॉ ग्लोबल’ या आस्थापनाच्या माध्यमातून ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

चीन बंगालमध्ये अधिकाधिक दुर्गापूजा प्रायोजित करणार

बंगालमधील दुर्गापूजांना चीन प्रायोजित करणार आहे. सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्याच्या नावाखाली चीनकडून हा प्रयत्न केला जाणार आहे. कोलकात्यातील बीजे ब्लॉक या भागातील दुर्गापूजा चीनच्या……

(म्हणे) ‘रामभक्त हनुमान पहिला आदिवासी !’ – भाजपचे आमदार ज्ञानदेव आहुजा

रामभक्त हनुमान हा जगातील पहिला आदिवासी होता. हनुमान आदिवासींसाठी पूजनीय आहे; कारण आदिवासींना एकत्रित आणून त्याने सेना बनवली होती. त्या सेनेला भगवान रामचंद्रांनी प्रशिक्षित केले होते,

पोलिसांनाच फसवून दरोडे टाकले जात असतील, तर जनतेने आता विश्‍वास तरी कोणावर ठेवायचा ?

‘देहली येथील विशेष पथकाचे अधिकारी आहोत’, असे सांगत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या पोलिसांना सोबत घेऊन पुणे येथील ६ जणांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निरुखे येथील व्यावसायिक रामदास पुरुषोत्तम करंदीकर ……

कल्याण येथे भव्य हिंदू एकता दिंडी !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना ७६ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त २७ मे या दिवशी येथे ‘भव्य हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडांगणापासून निघालेल्या या दिंडीची जरीमरीमाता मंदिराजवळील पटांगणात सांगता झाली.

वादळी वारा आणि पाऊस यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीला संघटितपणे सामोरे जात नांदेड येथील हिंदु धर्माभिमान्यांकडून हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी !

गुरुगोविंद सिंग यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक नांदेड शहरातील नवा मोंढा मैदानात २७ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदुु धर्मजागृती सभा पार पडली.

नाशिक येथील भव्य हिदू एकता दिंडीत ३०० हून अधिकांचा सहभाग

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना ७ मे या दिवशी वयाची ७६ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राबवण्यात येणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती अभियानांतर्गत येथे २६ मे या दिवशी भव्य हिंदू एकता दिंडी  काढण्यात आली.

शासकीय रुग्णालयांमधील सुरक्षा व्यवस्थेची काळजी सरकार कधी घेणार ? –  आरोग्य विभागातील आधुनिक वैद्यांचा सरकारला प्रश्‍न

जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत हे राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील सुरक्षा व्यवस्थेची काळजी कधी घेणार, असा प्रश्‍न आरोग्य विभागातील आधुनिक वैद्यांकडून करण्यात येत आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now