(म्हणे) ‘दगडफेक करणारी ‘लहान मुले’ आहेत, त्यांना ‘आतंकवादी’ म्हणू शकत नाही !’
दगडफेक करणारी १२ ते १५ वर्षांची मुले आहेत. ते आतंकवादी असू शकत नाहीत. मी त्यांना आतंकवादी मानण्यास सिद्ध नाही, असे विधान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले.