म्यानमारमध्ये रोहिग्या मुसलमान आतंकवाद्यांकडून वर्ष २०१७ मध्ये ९९ हिदूंची हत्या ! – ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चा अहवाल

‘युनिसेफ’कडून रोहिंग्यांच्या बांगलादेशमधील शरणार्थी केंद्रात जाऊन त्यांना साहाय्य करण्याचे आवाहन करणारी भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा यावर बोलेल का ?

काश्मीरमध्ये रमझाननिमित्त इफ्तारची मेजवानी देणार्‍या सैन्यावर स्थानिक मुसलमानांची दगडफेक

काश्मीरच्या शोपियांमधील डी.के. पुरा भागात भारतीय सैन्याकडून रमझाननिमित्त सद्भावनेच्या अनुषंगाने ‘इफ्तार’ची मेजवानी आयोजित केली होती; मात्र स्थानिक मुसलमानांनी त्यात सहभागी होण्यास नकार दिला आणि त्यांनी सैन्यावर दगडफेक करण्यास प्रारंभ केला.

अभिनेते सलमान खाननिर्मित ‘लवरात्री’ चित्रपटाला विश्‍व हिंदु परिषदेचा विरोध

अभिनेते सलमान खाननिर्मित ‘लवरात्री’ या चित्रपटाला विश्‍व हिंदु परिषदेने विरोध केला आहे. चित्रपटाच्या नावामध्ये हिंदु सणाचा उल्लेख असल्याने विहिंपने याला विरोध केला आहे. विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की……..

पाकच्या गोळीबारात गेल्या २४ घंट्यांत ७ जणांचा मृत्यू

येथील कठुआ, सांबा आणि आर्.एस्. पुरा येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाक सैनिकांनी केलेल्या गोळीबारात गेल्या २४ घंट्यांत ७ जणांचा मृत्यू, तर ५ सैनिक आणि ३५ नागरिक घायाळ झाले. याचसमवेत काही प्राणीही यात मृत्यूमुखी पडले आहेत.

कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा शापित बंगल्यात रहाण्यास नकार

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांसाठी बांधण्यात आलेल्या ‘अनुग्रह’ या निवासस्थानामध्ये न रहाण्याचा निर्णय घेतला आहे. हे निवासस्थान ‘शापित’ आहे, असा वास्तूशास्त्रावर विश्‍वास असलेल्या कुमारस्वामी यांना वाटते;

तिहार कारागृहातील बंदिवानाची अन्य बंदिवानांकडून हत्या

देहलीच्या तिहार कारागृहातील रोहिणी भागात मध्यरात्री पवन नावाच्या एका बंदिवानाची गळा दाबून हत्या करण्यात आली. बंदिवानांमध्ये झालेल्या वादानंतर ही हत्या झाली.

काश्मीरमध्ये महाराष्ट्रातील आमदारांच्या वाहनावरील आतंकवादी आक्रमणात सर्व सुखरूप

काश्मीरमधील पंचायत राज समितीच्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी गेलेले महाराष्ट्रातील आमदार विक्रम काळे, तुकाराम काते, सुरेश अप्पा पाटील, सुधीर चव्हाण आणि सुधीर पारवे या ५ आमदारांच्या वाहनावर अनंतनाग येथे आतंकवाद्यांनी आक्रमण केले

सोलापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७ मे या दिवशी झालेल्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्रजागृती अभियानाच्या अंतर्गत २३ मे या दिवशी येथे ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

नोटाबंदीनंतर रोख रक्कम वापरण्यामध्ये ७ टक्क्यांनी वाढ ! – रिझर्व्ह बँकेचा अहवाल

रोख रकमेऐवजी क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न नोटाबंदीनंतर केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे; मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालावरून निदर्शनास येत आहे

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now