कर्नाटकमध्ये काँग्रेसचा पराभव; मात्र भाजपला बहुमत नाही !

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि ‘वर्ष २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीची उपांत्य फेरी’, असे संबोधले जाणार्‍या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी १५ मे या दिवशी झाली. त्यात काँग्रेसचा पराभव झाला

भुसावळ येथील हिंदु धर्मजागृती सभेनंतर टी. राजासिंह आणि आयोजक यांच्यावर गुन्हा नोंद !

येथील टी.व्ही. टॉवर मैदानात १३ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीने  आयोजित केलेली ‘हिंदु धर्मजागृती सभा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेला संबोधित करणारे भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ …..

‘इव्हीएम्’ऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यास भाजपला काय अडचण आहे ? – काँग्रेस

मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, देशातील एकही राजकीय पक्ष असा नाही की, ज्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राविषयी (‘इव्हीएम्’विषयी) शंका उपस्थित केली. भाजपनेही एकेकाळी ‘इव्हीएम्’ला विरोध केला होता.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात भारतात आतंकवादी आक्रमणे करण्याचा आतंकवाद्यांचा कट उघड

वर्ष २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत घातपात घडवून आणण्यासाठी पाकिस्तानात आतंकवाद्यांनी ‘ट्रेनिंग कॅम्प’ चालू केले आहे. मुंबई, गुजरात आणि उत्तरप्रदेश येथे आतंकवादी आक्रमणे करण्याची सिद्धता या आतंकवाद्यांनी चालू केली ….

हिंदूंना लक्ष्य केल्यास शिवसेना‘जशास तसे’ उत्तर देईल ! – शिवसेनेची चेतावणी

क्षुल्लक कारणावरून ११ मेच्या रात्री धर्मांधांनी शहरात दंगल घडवली. धर्मांधांच्या झुंडी रस्त्यावर उतरून उत्पात माजवत असतांना आम्ही हिंदूंचे संरक्षण करायचे नाही का ? भविष्यात कुणी हिंदूंच्या वस्त्यांना लक्ष्य केल्यास त्यांना शिवसेनेकडून ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल

झोपेचे सोंग घेतलेले पोलीस !

‘मडगाव (गोवा) पोलीस उपविभागीय कार्यालयाच्या १०० मीटरच्या अंतरात मटका व्यवसाय जोमात चालू आहे; मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीला साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा जन्मोत्सव वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी म्हणजेच ७ मे या दिवशी झाला. जन्मोत्सवाच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी…….

मार्च २०१८ या मासातील हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्ह्यातील प्रसारकार्य !

१. पहिल्या सप्ताहात झालेले प्रसारकार्य !
१ अ. होळी आणि शिवजयंती निमित्त व्याख्यानांच्या माध्यमातून जागृती !
१ अ १. भांडुप येथे होळीनिमित्त प्रबोधन ! : येथील ‘सह्याद्रीनगर गणेशोत्सव मित्रमंडळ’ येथे होळीच्या निमित्ताने ‘होळीचे आध्यात्मिक महत्त्व’, तसेच ‘होळीतील अपप्रकार कसे रोखावेत ?’, यांविषयी श्री. सचिन घाग यांनी विषय मांडला.

हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्ह्यातील एप्रिल २०१८ च्या पहिल्या सप्ताहातील प्रसारकार्य

१. भाईंदर (प.) येथे हिंदु धर्मजागृती सभा : ‘८.४.२०१८ यादिवशी भाईंदर (प.) येथे हिंदु धर्मजागृती सभा झाली. या सभेला ६०० धर्मप्रेमी उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीचे रायगड जिल्ह्यातील मार्च २०१८ मासातील प्रसारकार्य !

१. होळीनिमित्त होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रबोधन
‘होळीनिमित्त होणारे अपप्रकार थांबवावेत’, या मागणीचे निवेदन पेण पोलीस ठाण्यात देण्यात आले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now