परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रात हिंदु राष्ट्रजागृती अभियानाच्या अंतर्गत घेण्यात आलेले विविध उपक्रम

बोईसर येथील हनुमान मंदिराची स्वच्छता धर्मप्रेमी आणि साधक यांनी केली. या वेळी मंदिर विश्‍वस्तांनी मंदिरात साकडे घालण्यासाठी अनुमती दिली. कोपरखैरणे येथील श्री चिकानेश्‍वर शिव मंदिराचीही स्वच्छता करण्यात आली.

विलेपार्ले (मुंबई) येथील २ मंदिरांतून मंदिरातील निर्माल्य आणि न वापल्या गेलेल्या साहित्याचा उपयोग करून खतनिर्मिती !

मंदिरात भक्तांनी वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य आणि प्रसाद स्वरूपातील खोबरे, पेढे, तूप, दही आदी पैकी न वापरल्या गेलेल्या साहित्याचा उपयोग केला जात आहे.

दरवाढ न देणार्‍या दूध संघांवर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी

‘शासनाच्या आदेशाप्रमाणे दूध उत्पादक शेतकर्‍यांना दरवाढ न देणार्‍या दूध संघांवर कारवाई न केल्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयास टाळे ठोकू’, अशी चेतावणी कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने साहाय्यक निबंधकांना (दुग्ध) दिली आहे.

ए.टी.एम्. यंत्र हॅक करून पैसे लुटणार्‍या टोळीला ठाणे पोलिसांकडून अटक

अधिकोषाचे ए.टी.एम्. यंत्र हॅक करून ग्राहकांचे पैसे लुटणाऱ्या ६ जणांच्या टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.

‘ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हिसेस’ या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज मुंबईत येणार

गोरेगाव येथील मुंबई एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हिसेस’ या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद १५ मे या दिवशी मुंबईत येत आहेत.

यवतमाळ येथे १५० गोवंशियांची सुटका

येथील तालुक्यातील बारडतांडा आणि मंगरूळ येथे गोवंशियांची वाहतूक करणारे पाच बंदिस्त कंटेनर पकडण्यात आले. या वेळी अत्यंत दाटीवाटीने कोंबलेल्या १५० गोवंशियांची सुटका करण्यात आली.

जोगेश्‍वरी (मुंबई) येथे आतंकवादविरोधी पथकाकडून आतंकवाद्याला अटक

पाकमध्ये आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतलेल्या फैजल मिर्झा (वय ३२ वर्षे) या आतंकवाद्याला राज्य आतंकवादविरोधी पथकाने ११ मे या दिवशी जोगेश्‍वरी येथे अटक केली.

बेळगाव विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणर्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा ! – हिंदू एकता आंदोलन

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बेळगाव उत्तर विभाग येथे दोन वेळा निवडून आलेले काँग्रेसचे उमेदवार फिरोज सेठ यांच्या प्रचारात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.

केंद्र सरकारचा ४६ मासांत विज्ञापनांवर  ४ सहस्र ३४३ कोटी रुपये व्यय !

केंद्र सरकारने कार्यकाळातील ४६ मासांत (गेल्या ४ वर्षांत) प्रसारमाध्यमे, नियतकालिके आणि अन्य माध्यमे यांना दिलेल्या विज्ञापनांवर ४ सहस्र ३४३ कोटी रुपये व्यय केले आहेत.

नोबेल आणि नैतिकता !

‘यंदा साहित्याचा नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही’, अशी घोषणा या पारितोषिकासाठी साहित्यिकांची निवड करणार्‍या स्वीडिश अकादमीने केली आहे. जगात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या नोबेल पुरस्काराच्या ११७ वर्षांच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जात आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now