पाकिस्तानवर आक्रमण करून पाकव्याप्त काश्मीर नियंत्रणात घ्या ! – योगऋषी रामदेवबाबा

पाकिस्तान आतंकवाद्यांना प्रशिक्षण देतो, हे सत्य आहे. या समस्येवर एकच तोडगा आहे, तो म्हणजे पाकिस्तानवर आक्रमण करून पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारताला जोडणे.

राममंदिराचा निकाल विरोधात गेल्यास हिंदू सरकारला कायदा करण्यास भाग पाडतील ! – विहिंप

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास राममंदिराची उभारणी करण्याचा कायदा संमत करण्यासाठी देशभरातील हिंदू आंदोलन करून त्यांच्या मतदारसंघातील खासदारांवर दबाव आणतील,

पाकमध्ये हिंदु व्यापारी पिता-पुत्राची गोळ्या घालून हत्या

येथील हब जिल्ह्याच्या गडानी परिसरात व्यापारी जयपाल दास आणि त्यांचा मुलगा हरेश यांच्यावर काही गुंडांनी आक्रमण करून त्यांच्याकडील पैसे लुटण्याचा प्रयत्न केला.

चिदंबरम् यांनी केलेली सर्व कृत्ये भाजपने सांगितली, तर काँग्रेसचा सर्वनाश ! – काँग्रेसचे जनार्दन पुजारी

पी. चिदंबरम् केवळ निवडणुकीच्या वेळीच कर्नाटकात येतात. त्यांनी केलेली सर्व कृत्ये भाजपने उघड केली, तर काँग्रेसचा सर्वनाश होईल, असे विधान काँग्रेसचे वरिष्ठ नेते जनार्दन पुजारी यांनी येथे काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेच्या वेळी केले.

जामिनावर असलेले राहुल गांधी चिदंबरम् यांच्या अघोषित संपत्तीवर काही बोलणार का ? – भाजप

भाजपला जाणून घ्यायचे आहे की, स्वत: घोटाळ्याच्या प्रकरणात जामिनावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पी. चिदंबरम् यांच्या विदेशातील संपत्तीची संपूर्ण माहिती न दिल्याच्या प्रकरणाची कोणती चौकशी करतील का किंवा या प्रकरणावर बोलतील का ?

कोल्हापूर येथे ‘भव्य हिंदू एकता दिंडी’ला धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सनातन संस्थेचे संस्थापक आणि ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’चे प्रेरणास्रोत असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी म्हणजे ७ मे या दिवशी ७६ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने कोल्हापूर शहरात १३ मे या दिवशी …..

हिंदु जनजागृती समिती देशभर आंदोलन करणार ! – सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या संदर्भ पुस्तकात लोकमान्य टिळक यांचा ‘आतंकवादाचे जनक’, असा अवमानकारक उल्लेख करण्यात आला आहे.

लोकमान्य टिळक यांचा अवमान म्हणजे देशाचाच अवमान असल्याने पुस्तकावर त्वरित बंदी घालावी ! – सौ. मुक्ता टिळक, महापौर, पुणे महानगरपालिका

राजस्थानमधील इयत्ता ८ वीच्या समाजशास्त्र विषयाच्या संदर्भपुस्तिकेत लोकमान्य टिळक यांचा ‘आतंकवादाचे जनक’ असा उल्लेख करून देशाचाच अवमान केला आहे. त्यामुळे या पुस्तकावर त्वरित बंदी घालावी,

राजकारण्यांना हिंदुहिताची कामे करण्यास भाग पाडा ! – आमदार टी. राजासिंह 

येथील शहरात ‘टिपू सुलतान सेना’ या नावाने संघटना कार्यरत आहे. फैजपूरजवळ मारुळ गावात हिंदूंना प्रवेश निषिद्ध आहे. रेल्वेस्थानकातील खाण्यापिण्याच्या पदार्थांची दुकाने मुसलमानांनीच थाटली आहेत…..

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘सोशल मीडिया’वर व्यापक प्रसार !

पुणे / मुंबई – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा ७६ वा जन्मोत्सव ७ मे या दिवशी भावपूर्ण वातावरणात पार पडला. अखिल मानव जातीच्या उद्धारासाठी आणि  विश्‍वाच्या कल्याणासाठी संपूर्ण विश्‍वात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now