हे गुरुराया, शरण आम्ही तव श्रीचरणी…

गुरु आणि देवता समोर उभे राहिले, तर ‘प्रथम गुरूंना वंदन करावे’, असे सांगितले आहे. या नियमाला सनातनचे साधक अपवाद आहेत ! कारण साक्षात् विष्णूच आम्हाला गुरु म्हणून लाभले आहेत !

संभाजीनगर येथे धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार !

येथील मुसलमानांच्या वस्त्यांमधील अवैध नळजोडण्या तोडण्याच्या मोहिमेला विरोध करत ११ मेच्या रात्री धर्मांधांनी मोतीकारंजा आणि गांधीनगर भागात हिंसाचार करत मोठ्या प्रमाणात दंगल घडवली.

गुरुग्राम !

स्वातंत्र्योत्तर काळापासून ‘अल्पसंख्य’ म्हणवणारा समाज बहुसंख्यांकांनी निवडून दिलेल्या सर्व सरकारांना कसा वाकवतो, हे हरियाणातील गुरुग्राममध्ये चालू असलेल्या घटनेवरून अवघ्या जगाने पाहिले. कुठलीही प्रतिक्रिया ही क्रियेवर अवलंबून असते.

भाजपशासित राज्यांत धर्मांधांना दंगली करण्याचे धाडस होतेच कसे ?

संभाजीनगर येथील अल्पसंख्यांकांच्या वस्त्यांमधील अवैध नळजोडण्या तोडण्याच्या मोहिमेला विरोध करत ११ मेच्या रात्री धर्मांधांनी मोतीकारंजा आणि गांधीनगर भागात हिंसाचार करत मोठ्या प्रमाणात दंगल घडवली.

तासगाव (जिल्हा सांगली) येथील श्री दत्तमंदिरात वर्धापनविधी भावपूर्ण वातावरणात संपन्न

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांची आयुष्य आणि आरोग्य वृद्धी व्हावी, यांकरिता श्री. श्रीपाद रामचंद्र गोगटे यांच्या प्रेरणेतून अन् पुढाकारातून १२ मे या दिवशी श्री दत्तमंदिरात ‘वर्धापनविधी’ भावपूर्ण वातावरणात पार पडला.

कोल्हापूर येथे आज ‘भव्य हिंदु एकता दिंडी’चे आयोजन

सनातन संस्थेचे संस्थापक आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘भव्य हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २०१७ आणि २०१८ मधील त्यांच्या जन्मदिनी महर्षींनी जीवनाडीपट्टीद्वारे सांगितल्याप्रमाणे श्रीराम, श्रीकृष्ण अन् श्रीविष्णु यांची वस्त्रे आणि अलंकार परिधान करण्यामागील आध्यात्मिक कारणे अन् कार्यकारणभाव !

‘सनातन संस्थेची स्थापना झाल्यानंतर वर्ष २०१५ पर्यंत माझा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा साधकांनी वेळोवेळी व्यक्त केली होती; पण मला स्थुलातील असे कार्यक्रम साजरे करून घेण्याची कधी इच्छा नव्हती.

गेली चार वर्षे जन्म घेण्यास थांबलेले आणि जन्म सार्थकी लावण्याची वेळ येताच जन्म घेऊन विष्णुस्वरूप नारायणाच्या (परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या) चरणी स्वतःला अर्पण करून घेणारे एक सुंदर कमलपुष्प !

‘आम्ही ४ वर्षांपूर्वी पांढर्‍या, निळ्या, गुलाबी, पिवळ्या रंगांची कमळाची रोपे लावली होती. ६ – ७ मासांनंतर त्यांना फुले आली. एका मोठ्या कुंडीत निळ्या आणि पिवळ्या रंगांची कमळाची रोपे लावली होती.