(म्हणे) ‘बाळ गंगाधर टिळक हे ‘आतंकवादाचे जनक’!’

राजस्थानमधील इयत्ता ८ वीच्या इंग्रजी माध्यमातील समाजशास्त्र विषयाच्या ‘रेफरन्स बुक’मध्ये ‘बाळ गंगाधर टिळक हे आतंकवादाचे जनक’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

(म्हणे)‘महंमद अली जिना ‘महापुरुष’ !’ – उत्तरप्रदेशातील भाजपच्या आमदार सावित्रीबाई फुले

‘महमंद अली जिना हे महापुरुष आहेत. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे. त्यांचे आपण नेहमी आदराने स्मरण केले पाहिजे, तसेच जिथे जिथे आवश्यकता आहे, तिथे त्यांचे छायाचित्र लावले पाहिजे.

जागतिक विद्यापिठांच्या पहिल्या २५० मधील सूचीत भारतातील एकही विद्यापीठ नाही !

जागतिक स्तरावरील क्रमवारी दर्शवणारे दोन अहवाल जागतिक विद्यापीठ आणि शिक्षण संस्था यांच्या संदर्भात ‘दि टाइम्स हायर एज्युकेशन’ने प्रसिद्ध केले आहेत.

नेपाळविना आमचे श्रीराम अपूर्ण ! – पंतप्रधान मोदी

नेपाळविना श्रीराम अपूर्ण आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळ येथे केले. ते ११ मेपासून २ दिवसांच्या नेपाळ दौर्‍यावर गेले आहेत. नेपाळच्या जनकपूर येथील जानकी मंदिरात जाऊन त्यांनी पूजा केली.

देहलीतील मशिदींकडून होणारे ध्वनीप्रदूषण रोखा ! – सर्वोच्च न्यायालयाचा देहली सरकार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना आदेश

श्री. आहुजा म्हणाले की, देहलीतील ७ मशिदींच्या विरोधात ध्वनीप्रदूषणाविषयीचे पुरावे सादर करून आम्ही राष्ट्रीय हरित लवादामध्ये ३ वर्षे खटला लढवला होता. त्यात लवादाने देहली सरकार आणि देहली प्रदूषण नियंत्रण मंडळ …..

मुसलमानबहुल देशांच्या संघटनेचा भारताला पर्यवेक्षक बनवावे ! – बांगलादेशची मागणी

‘ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन (ओआयसी)’ या मुसलमानबहुल देशांच्या संघटनेचा भारताला पर्यवेक्षक बनवण्यात यावे, अशी मागणी बांगलादेशने केली आहे.

पोलीस चौकीत दारू पिऊन मेजवानी करणारे गोवा पोलीस !

‘पणजी (गोवा) येथील समुद्रकिनारपट्टी पोलीस ठाण्याशी निगडित एका पोलीस कर्मचार्‍याने पोलीस चौकीत त्याचा वाढदिवस साजरा केला.

महिलांनी आत्मरक्षणासाठी स्वतःजवळ तलवार बाळगावी ! – भाजपचे केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो

महिलांवर अत्याचार वाढत आहेत, ही गोष्ट चिंता करणारी आहे. त्यामुळे महिलांनी आता कालीमातेप्रमाणे स्वतःजवळ आत्मरक्षणासाठी तलवार बाळगायला हवी, असे मत केंद्रीयमंत्री बाबूल सुप्रियो यांनी मांडले आहे.

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ठिकठिकाणी घेण्यात आलेले हिंदु राष्ट्रजागृती अभियान !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा जन्मोत्सव (७६ वा वाढदिवस) वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी ७ मे या दिवशी मोठ्या उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला.