काश्मिरची ‘आझादी’ कधीच शक्य होणार नाही ! – सैन्यदल प्रमुख बिपीन रावत

मी काश्मीरमधील तरुणांना सांगू इच्छितो की, काश्मीरची ‘आझादी’ (स्वतंत्र काश्मीर) कधीच शक्य नाही. तुम्ही हातात शस्त्र उचलून काहीच उपयोग होणार नाही; कारण जो ‘आझादी’ची मागणी करील

(म्हणे) ‘रमझान आणि अमरनाथ यात्रा यांच्यापूर्वीच काश्मीरमध्ये एकतर्फी संघर्षविराम घोषित करा !’

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची केंद्र सरकारकडे मागणी – एकतर्फी संघर्षविराम करून आतंकवाद्यांचेच फावणार आहे आणि त्यांना कारवाया करण्यासाठी संधी मिळणार आहे ! असे व्हावे, असेच मेहबूबा मुफ्ती यांना अपेक्षित आहे, असे कोणी म्हटल्यास चुकीचे काय ?

भ्रमणभाष क्रमांक देण्यास नकार देणार्‍या अल्पवयीन मागासवर्गीय मुलीला धर्मांध तरुणाने जाळले !

भ्रमणभाष क्रमांक देण्यास नकार दिल्याने अनुसूचित जाती आणि जमातीतील एका मुलीला महंमद नावाच्या तरुणाने तिच्या घरात घुसून जिवंत जाळल्याची घटना येथील फरिहा गावामध्ये घडली.

पंतप्रधानांकडे उद्घाटनासाठी वेळ नसेल, तर देहलीतील द्रुतगती महामार्ग लोकांसाठी खुला करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

उत्तरप्रदेशातील गाझियाबाद आणि हरियाणाच्या पलवल शहराला जोडणार्‍या देहलीतील ‘इस्टर्न एक्स्प्रेस वे’चे (पूर्व द्रुतगती महामार्गाचे) उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधानांची वाट पहाण्याची आवश्यकता नाही.

पबमध्ये दारू आणि अमली पदार्थ घेऊन नशा करणार्‍या तरुणींना मारहाण करण्यात अयोग्य काहीच नाही ! – शरण पंपवेल, सचिव, विहिंप

पबमध्ये दारु पिऊन आणि अमली पदार्थांचे सेवन करून नाचणार्‍या तरुणींना जर कोणी मारहाण करत असेल, तर तो चांगले काम करत आहे. यामध्ये काहीच चुकीचे नाही, असे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेचे…..

तक्रार आली नाही; म्हणून छेडछाडीची घटना खोटी ठरवणारे उत्तराखंड पोलीस !

‘अगस्तमुनी (रुद्रप्रयाग, उत्तराखंड) येथे इयत्ता १० वीत शिकणार्‍या विद्यार्थिनीची धर्मांध तरुणांनी छेड काढली आणि तिचे कपडे काढून तिची काही अश्‍लील छायाचित्रे काढली अन् ती सामाजिक संकेतस्थळांवर प्रसारीत केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी ‘फेसबूक’वर आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’कडून पोलीस ठाण्यात तक्रार

‘फेसबूक’वरील ‘रियल इंडियन’ या समूहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणारे अजय मक्तेदार आणि समूहाचे संचालक माणिक कुरणे यांच्या विरोधात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे……

बेळगाव येथील काँग्रेसचे आमदार फिरोज सेठ यांच्या प्रचारफेरीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याविषयी गुन्हा नोंद !

येथील उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार फिरोज सेठ यांच्या प्रचारासाठी ६ मे या दिवशी काढण्यात आलेल्या फेरीत त्यांच्या समर्थकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’

सीमेवर कर्तव्य बजावत असतांना अनेकदा दैवी शक्तीचे प्रत्यंतर आले ! – लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर

आयुष्यात परिश्रमाएवढाच दैवी शक्तीचाही महत्त्वाचा वाटा आहे. सीमेवर कर्तव्य बजावतांना मी अनेकदा त्याचा अनुभव घेतला. माझे मित्र मला म्हणायचे, ‘देव तारी त्याला कोण मारी ?’ दैव बलवत्तर असेल, तर शत्रू काही करू शकत नाही, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त संभाजीनगर येथे श्री गीता रामायण दिव्य सत्संगात हिंदुत्वनिष्ठांचे साकडे !

५ मे या दिवशी येथील गांधी मैदान येथे पार पडलेल्या श्री गीता रामायण दिव्य सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘त्यांना दीर्घायुष्य लाभावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी भावपूर्ण साकडे घालण्यात आले.