काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या दगडफेकीत तमिळनाडूच्या पर्यटकाचा मृत्यू

बडगाम येथे ८ मे या दिवशी पर्यटकांना घेऊन जाणार्‍या एका बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. यात तमिळनाडूतील थिरुमणी नावाच्या २२ वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला. तो चेन्नईचा रहिवासी आहे.

(म्हणे) ‘सावरकरांनीच धर्माच्या आधारे देशाची फाळणी केली !’

विनायक दामोदर सावरकर यांनी वर्ष १९२३ मध्ये ‘हिंदुत्व’ या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला. या शब्दाचा उल्लेख कोणत्याही धर्मग्रंथात नव्हता. त्यांनीच धर्माच्या आधारे देशाचे विभाजन केले.

इराणला रोखले नाही, तर आम्ही सिरीयाचे राष्ट्राध्यक्ष असद यांना ठार करू ! – इस्रायलची उघड धमकी

सिरीयाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल् असद यांनी सिरीयाची भूमी वापरण्यापासून इराणला रोखले नाही, तर त्यांना माहिती असायला हवे की, त्यांचा अंत जवळ आहे.

पुद्दुचेरीमध्ये माकपचा कार्यकर्ता आणि रा.स्व. संघाचा स्वयंसेवक यांच्या हत्या

येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक यांच्या हत्या झाल्याची घटना ७ मेच्या रात्री घडली आहे.

सरकारी कार्यालयांत मराठी भाषेचाच उपयोग करा ! – मराठी भाषा विभागाचा आदेश

सरकारी कामांत १ मे १९६६ पासून मराठी भाषेचा उपयोग अनिवार्य करण्यात आला आहे; मात्र यावर कार्यवाही करण्यासाठी वारंवार आदेश काढूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते

बांगलादेशात धर्मांधांनी एका हिंदूच्या घरावर अवैध ताबा मिळवून कुटुंबियांना घराबाहेर हाकलले

येथील ‘पार्टी कुचीलारपार’ भागात रहाणार्‍या श्री. कालाचंद मोंडल यांच्या कुटुंबाला स्थानिक शहर पालिकेच्या अध्यक्षाच्या भावाने खोटी कागदपत्रे सिद्ध करून घराबाहेर हुसकावून लावले.

रोहिंग्यांना मिळणारी वागणूक म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन ! – इस्लामी सहयोग संघटना

बांगलादेशात शरणार्थी म्हणून रहात असलेल्या रोहिंग्या मुसलमानांना म्यानमारकडून देण्यात येणारी वागणूक म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारी आहे, असे इस्लामी देशांची संघटना….

केरळमध्ये काँग्रेस नेत्यावर काळी जादू केल्याचा संशय; गुन्हा नोंद

केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही.एम्. सुधीरन् यांनी काळ्या जादूच्या संशयातून पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांना त्यांच्या घराबाहेरील बागेत……

उत्तर भारतात पुन्हा वादळ

उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, नवी देहली-एन्सीआर् आणि राजस्थान येथे वादळ आले आहे. देहलीजवळील पालम, द्वारका, गुरुग्राम या भागात  वीजपुरवठा खंडित झाला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राजमातंगी यज्ञ भावपूर्ण वातावरणात संपन्न

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी, म्हणजे ७ मे या दिवशी ७६ वा जन्मोत्सव सोहळा पार पडला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ४ मेपासून विविध यज्ञ रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पार पडले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now